लाईव्ह न्यूज :

default-image

गोपालकृष्ण मांडवकर

राजीव गांधी चौकात भरधाव टिप्परची दुचाकीला धडक, महिला ठार, भाऊ जखमी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राजीव गांधी चौकात भरधाव टिप्परची दुचाकीला धडक, महिला ठार, भाऊ जखमी

ही घटना रात्री सव्वा दहा ते साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली ...

राजीव गांधी चौकात भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; एक महिला ठार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राजीव गांधी चौकात भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; एक महिला ठार

अपघातानंतर शेकडोंच्या संख्येतील संतप्त जमाव घटनास्थळी पोचला. मात्र पोलिसांच्या समसूचकतेमुळे पुढील अनर्थ टाळला. ...

उपचाराहून गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उपचाराहून गावाकडे परतणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी

नागपुरातून उपचार घेऊन ही महिला परतीच्या प्रवासात भंडारा बसस्टॉपवरून जाण्यासाठी साकोली आगाराची बस क्रमांक एम. एच.४० वाय.५३९६ मध्ये साकोलीला जाण्यासाठी मुलासह निघाली होती. ...

दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात!

घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक. ...

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, मडेघाट शेतशिवारातील घटना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, मडेघाट शेतशिवारातील घटना

माणिक देवाजी मेश्राम (५०, मडेघाट) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ...

चारित्र्याच्या संशयावरून बहिणीशी झाला वाद, भावाने बहिणीचा गळा आवळून केला खून - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चारित्र्याच्या संशयावरून बहिणीशी झाला वाद, भावाने बहिणीचा गळा आवळून केला खून

चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला. ...

पैशासाठी पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच ढकलले देहविक्री व्यवसायात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशासाठी पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच ढकलले देहविक्री व्यवसायात

साकोली तालुक्यातील संतापजनक प्रकार : ६ आरोपींना अटक १ फरार ...

विष प्राशन करून युवकाची आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अस्पष्ट - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विष प्राशन करून युवकाची आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अस्पष्ट

सरकारी दवाखान्यातील डॉ. कुरंजेकर, भंडारा व लाखनीचे पोलिस नायक यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...