लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गेापाल लाजुरकर

गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास... - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...

Leopard News: आरमोरी तालुक्यातील डोंगरसांवंगी हे गाव डोंगराला लागून आहे. या गावालगत असलेल्या पहाडीवर नेहमी बिबट्यांचा वावर असतो. मागील पाच दिवसांपासून शिकारीच्या शोधात बिबट्या गावात येत होता. ...

गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य

Gadchiroli Crime News: तिघेही बहीण भाऊ घरात टीव्ही बघत होते. आवडीचा चॅनेल लावण्यावरून मोठ्या बहिणीसोबत सोनालीचा वाद झाला. त्यानंतर जे घडलं, त्याचा राग आल्याने तिने आयुष्यच संपवलं. ...

जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात, जागीच ठार! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात, जागीच ठार!

Mumbai: जंगलात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वज्राघात झाल्याने गुराख्याचा जागीच मृत्यू झाला. ...

अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा

छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाडच्या जंगलात विविध राज्यातून नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. ...

कृपाळा गावाजवळ हत्तींचा धुडगूस; तीन महिला जखमी, थाेडक्यात बचावल्या - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कृपाळा गावाजवळ हत्तींचा धुडगूस; तीन महिला जखमी, थाेडक्यात बचावल्या

चार दिवसांपासून वाकडी शेतशिवारात संचार : शिवणी परिसरात भरकटला हाेता कळप ...

छत्तीसगडमध्ये ३० नक्षलवाद्यांचा खात्मा; राखीव दलाचा एक जवान शहीद - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगडमध्ये ३० नक्षलवाद्यांचा खात्मा; राखीव दलाचा एक जवान शहीद

Gadchiroli : दाेन जिल्ह्यांत चकमकी; महिनाभरात १८ नक्षलवाद्यांना अटक ...

मक्याला पाणी देताना घात, वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; शेतात हाेता दबा धरून - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मक्याला पाणी देताना घात, वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; शेतात हाेता दबा धरून

गणपूर रै. येथील घटना ...

तुरुंगवासाची भीती दाखवून घेतली लाच; आरएफओसह, आरओ, गार्डवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तुरुंगवासाची भीती दाखवून घेतली लाच; आरएफओसह, आरओ, गार्डवर गुन्हा दाखल

आलापल्लीत कारवाई, एक लाखाची मागणी; ८३ हजार रुपये घेतले... ...