लाईव्ह न्यूज :

default-image

गेापाल लाजुरकर

दुचाकींची समाेरासमाेर धडक; टेलर्स व्यावसायिक ठार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुचाकींची समाेरासमाेर धडक; टेलर्स व्यावसायिक ठार

दाेघे जखमी : अहेरी तालुक्यातील घटना ...

शेतात गवत कापणाऱ्या महिलेवर वाघिणीचा हल्ला; ५० मीटर फरफटत नेले जंगलात - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतात गवत कापणाऱ्या महिलेवर वाघिणीचा हल्ला; ५० मीटर फरफटत नेले जंगलात

देसाईगंज तालुक्यातील घटना ...

धावत्या बसमधून धूर निघाल्याने विद्यार्थ्यांची उडाली घाबरगुंडी, चालकाच्या सतर्कतेने टळला अपघात - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धावत्या बसमधून धूर निघाल्याने विद्यार्थ्यांची उडाली घाबरगुंडी, चालकाच्या सतर्कतेने टळला अपघात

Gadchiroli: मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सिराेंचा ते आसरअल्ली या रस्त्यावर धावणाऱ्या बसचे फॅनबेल्ट राजीवनगर गावाजवळ बुधवारी सकाळी ११ वाजता अचानक तुटले. बस बंद पडली. ...

कुमारी मातेने लावली अर्भकाची विल्हेवाट, चाैघांना अटक - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुमारी मातेने लावली अर्भकाची विल्हेवाट, चाैघांना अटक

कुमारी मातेला तिच्या आईसह अन्य दाेन युवकांनी मदत केली. यातील सर्व आराेपींना पाेलिसांनी अटक केली. ...

ओवाळणी आटाेपून परतणाऱ्या भावावर बिबट्याचा हल्ला; बाेदलीजवळ घडली दुर्घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ओवाळणी आटाेपून परतणाऱ्या भावावर बिबट्याचा हल्ला; बाेदलीजवळ घडली दुर्घटना

रक्षाबंधन सणानिमित्त बहिणीकडे आलेल्या व ओवाळणी आटाेपून स्वगावाकडे परत जात असताना शाैचास बसलेल्या एका युवकाला बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवून त्याला जखमी केले. ...

कुरखेडा तालुक्यात आढळले दुर्मीळ काळमांजर; मूर्तीच्या डाेममध्ये अडकले हाेते   - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुरखेडा तालुक्यात आढळले दुर्मीळ काळमांजर; मूर्तीच्या डाेममध्ये अडकले हाेते  

सामाजिक कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने काळमांजराला पकडून जीवनदान दिले. ...

नदीकिनारी जेवणाची पार्टी ठरली जीवघेणी, दाेघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नदीकिनारी जेवणाची पार्टी ठरली जीवघेणी, दाेघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

चातगाव-खुर्सा नजीकची घटना ...

इंद्रावती नदीत सागवानाचे पुष्पास्टाईल डम्पिंग; वन अधिकाऱ्यांनी असं पकडलं - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इंद्रावती नदीत सागवानाचे पुष्पास्टाईल डम्पिंग; वन अधिकाऱ्यांनी असं पकडलं

साडेसात घनमीटर लाकूड : चोरट्या वाहतुकीसाठी साठवणूक ...