लाईव्ह न्यूज :

default-image

गेापाल लाजुरकर

ट्रॅक्टरमधील धानावरही हत्तींची वक्रदृष्टी; शेतातील ५० पाेती धानाची नासधूस - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ट्रॅक्टरमधील धानावरही हत्तींची वक्रदृष्टी; शेतातील ५० पाेती धानाची नासधूस

कळपाकडून रात्रभर धुडगूस ...

Gadchiroli: २०० गिधाडांपैकी एकाचाही लवलेश नाही; उरले केवळ ‘संवर्धन’ संदेशाचे फलक - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: २०० गिधाडांपैकी एकाचाही लवलेश नाही; उरले केवळ ‘संवर्धन’ संदेशाचे फलक

Gadchiroli: गिधाड पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी गडचिरोली वनविभागातर्फे आठ वर्षांपूर्वी गिधाड उपाहारगृह उभारले हाेते. तेव्हा जिल्ह्यात जवळपास २०० गिधाडांची नाेंद करण्यात आली. त्यानंतर गिधाडांचे उपाहारगृह सुरळीत चालविण्याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्या ...

दुचाकींची समाेरासमाेर धडक; एक ठार, दाेघे जखमी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुचाकींची समाेरासमाेर धडक; एक ठार, दाेघे जखमी

काेरेगावजवळची घटना : अपघातग्रस्त एकाच गावातील ...

दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर दोन किमीवर सापडला करणचा मृतदेह - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर दोन किमीवर सापडला करणचा मृतदेह

मित्राला वाचवताना वैनगंगा नदीत होता बुडाला ...

मित्रांसमवेत नदीपात्रात आंघाेळीसाठी गेलेला युवक नदीत बुडाला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मित्रांसमवेत नदीपात्रात आंघाेळीसाठी गेलेला युवक नदीत बुडाला

१० ते १२ वर्गमित्र एकत्र जमून कुनघाडा रै ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी गेले होते. ...

बिबट्याचा गाढवावर हल्ला, आरमाेरीत मध्यरात्री घडली घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बिबट्याचा गाढवावर हल्ला, आरमाेरीत मध्यरात्री घडली घटना

दिवस-रात्र वाहनांची वर्दळ राहत असलेल्या रस्त्यालगत बिबट आल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ...

रानटी हत्तींचा पिकांमध्ये धुडगूस; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत पाणी, पीक हाती येण्याच्या कालावधीतच नासधूस - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानटी हत्तींचा पिकांमध्ये धुडगूस; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत पाणी, पीक हाती येण्याच्या कालावधीतच नासधूस

हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस केली जात आहे.  ...

‘घरी राहून फुकटचे खाते’; नातवाने काठीने केली आजीची हत्या ! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘घरी राहून फुकटचे खाते’; नातवाने काठीने केली आजीची हत्या !

ताराबाई पांडुरंग गव्हारे (वय ७५) असे मारहाणीत ठार झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे तर भाऊराव मनोहर कोठारे (वय २९) रा. नवतळा असे आरोपीचे नाव आहे. ...