लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गेापाल लाजुरकर

एफडीएची मंजुरी काढा, नंतरच लग्न, बर्थडे, जेवणावळी घाला; अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे निर्देश - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एफडीएची मंजुरी काढा, नंतरच लग्न, बर्थडे, जेवणावळी घाला; अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे निर्देश

काही दिवसांपूर्वी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानभवन परिसरातील उपाहारगृहातील अस्वच्छतेबद्दल भाष्य करून त्यांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगीची अट घातली होती.  ...

सावधान..! कोरचीत बिबट्या पोलिस ठाण्यापर्यंत पोहाेचला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सावधान..! कोरचीत बिबट्या पोलिस ठाण्यापर्यंत पोहाेचला

नागरिकांमध्ये दहशत : बंदाेबस्त करण्याची मागणी ...

मृत गायीवर कीटकनाशक ओतून केली वाघिणीची शिकार ! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मृत गायीवर कीटकनाशक ओतून केली वाघिणीची शिकार !

कॅमेरे हटवले अन् शिकाऱ्यांनी साधला डाव ...

एटापल्ली वनपरिक्षेत्रात वाघिणीची शिकार, आराेपी कारागृहात - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्ली वनपरिक्षेत्रात वाघिणीची शिकार, आराेपी कारागृहात

एटापल्ली वनपरिक्षेत्रात वाघिणीची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने ४ आराेपींना अटक केली हाेती. ...

देशी दारूसह जप्त केला एक लाखांचा मुद्देमाल; घर व दुचाकीची झडती - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :देशी दारूसह जप्त केला एक लाखांचा मुद्देमाल; घर व दुचाकीची झडती

आरमाेरी पाेलिसांची कारवाई ...

वाघाच्या कातड्यासह दाेघांना अटक, एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाली शिकार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या कातड्यासह दाेघांना अटक, एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाली शिकार

कसून तपासणी केली असता एका प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळले. ...

हत्तीएवढं क्राैर्य? सोंडेने आपटून मारले, नंतर..., रानटी हत्तींचे मृतदेहावरही वार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तीएवढं क्राैर्य? सोंडेने आपटून मारले, नंतर..., रानटी हत्तींचे मृतदेहावरही वार

Gadchiroli: शेतात येणाऱ्या रानटी हत्तींना जंगलात पिटाळून लावण्यासाठी गेलेल्या मरेगाव येथील मनाेज  प्रभाकर येरमे (३८) यांना रानटी हत्तीने शनिवारी रात्री रस्त्यावर आपटून ठार केले व पायाखाली तुडविले. ...

रानटी हत्तीला पिटाळण्यासाठी गेला अन् जीव गमावला; गडचिराेली तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानटी हत्तीला पिटाळण्यासाठी गेला अन् जीव गमावला; गडचिराेली तालुक्यातील घटना

रानटी हत्तींकडून धान पिकाचे नुकसान हाेऊ नये यासाठी हत्तींना जंगलाच्या दिशेने पिटाळण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. ...