लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश हुड

नागपूर शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे आदेश; चौकाचौकात सिग्नलवर होर्डिंग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे आदेश; चौकाचौकात सिग्नलवर होर्डिंग

मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना शहरातील अवैध होर्डिंग हटविण्याचे निर्देश दिले आहेत. ...

गावातच होणार रोगावर इलाज अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्कलनिहाय आरोग्य शिबिर आयोजित करणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावातच होणार रोगावर इलाज अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्कलनिहाय आरोग्य शिबिर आयोजित करणार

खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर असल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. ...

नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी, राज्यात तिसरा क्रमांक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी, राज्यात तिसरा क्रमांक

मंगळवारी पत्रकार परिषदेत नव्याने नाव नोंदवलेल्या मतदारांची संख्या जिल्हा निवडणूकअधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केली. ...

२१३ नाही तर आता ६४ अंगणवाड्या चकाकणार ! रंगरंगोटीचा १५ हजारांचा प्रस्ताव परत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२१३ नाही तर आता ६४ अंगणवाड्या चकाकणार ! रंगरंगोटीचा १५ हजारांचा प्रस्ताव परत

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून  जिल्ह्यातील २१३ अंगणवाड्यांची रंगरंगोटी केली जाणार होती. ...

प्रजासत्ताकदिनी  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रजासत्ताकदिनी  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन

७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देताना प्रामुख्याने लिपीक वर्गीय संवर्गासह व इतर संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर बक्षी समितीने अन्याय केला आहे. ...

लाखो रुपये खर्चून  विद्यार्थ्यांसाठी  उभारण्यात आलेली लायब्ररी धुळखात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाखो रुपये खर्चून  विद्यार्थ्यांसाठी  उभारण्यात आलेली लायब्ररी धुळखात

चार महिन्यापूर्वी  नागपूर सुधार प्रन्यासने या लायब्ररीची दुरुस्ती केली. परंतु पुन्हा ही लायब्ररी वापराविना धुळ खात पडून आहे. ...

खासगी शाळांतील ९० शिक्षकांचे जि. प. शाळांत समायोजन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगी शाळांतील ९० शिक्षकांचे जि. प. शाळांत समायोजन

जागीच समुपदेशन व समायोजन व थेट ऑर्डर या शिक्षकांना देण्यात आली. त्यामुळे या सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या शाळांतील सोलर प्रकल्प अडचणीत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेच्या शाळांतील सोलर प्रकल्प अडचणीत

जिल्हा परिषदेच्या १५८२ शाळा कार्यरत आहेत. ...