लाईव्ह न्यूज :

default-image

दिनेश पाठक

शांतिगिरीजी महाराज लोकसभा निवडणूक लढणार, जिल्हाही ठरला; जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत निर्णय - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतिगिरीजी महाराज लोकसभा निवडणूक लढणार, जिल्हाही ठरला; जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत निर्णय

सध्याचे राजकारण बघता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे.  हाच विचार पुढे करून राजकारणातील शुद्धीकरणासाठी आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...

मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त 

ड्र्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे कमी झालेले नाही. ...

शिवसेनेच्या अधिवेशनात मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेच्या अधिवेशनात मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा

आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे सांगत यामुळे राज्यातील वातावरण बिघडत आहे. ...

हे कसले एकवचनी, हे तर सत्तापिपासू - सुषमा अंधारे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हे कसले एकवचनी, हे तर सत्तापिपासू - सुषमा अंधारे

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच शिंदे गटाला नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनात लक्ष केले. ...

रामाच्या जीवनाचे संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनी भरला अधिवेशनात जोश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामाच्या जीवनाचे संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनी भरला अधिवेशनात जोश

अयोध्या आंदोलनवेळी शिवसेना नसती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करता आली नसती हे देखील राऊत यांनी आवर्जून सांगितले.  ...

राहुल गांधींच्या यात्रेवरील हल्ला भाजपाच्या गुंडांनीच केला, संजय राऊत यांची जोरदार टीका - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधींच्या यात्रेवरील हल्ला भाजपाच्या गुंडांनीच केला, संजय राऊत यांची जोरदार टीका

एकनाथ शिंदे यांनी आमचा पक्ष चोरला. आमची नेमप्लेट चोरली. राष्ट्रवादीतील काही लोकांनी देखील त्यांच्या पक्षाची नेमप्लेट चोरली होती, असे सांगून राऊत यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाला जोरदार टोला हाणला. ...

येत्या तीन, चार दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार: संजय राऊत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येत्या तीन, चार दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार: संजय राऊत

अयोद्धा आंदोलनातील पुरावे नाशिकच्या महाअधिवेशनात ...

 "रामाची पूजा करतात अन् रावणाचे राज्य करतात..."; संजय राऊत यांची टिका; अधिवेशन तयारीची घेतली माहिती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : "रामाची पूजा करतात अन् रावणाचे राज्य करतात..."; संजय राऊत यांची टिका; अधिवेशन तयारीची घेतली माहिती

नाशिक ही रामाची भूमी आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या येथील अधिवेशात आमच्या मनातील अजून काही सत्य मांडणार आहोत. काही निर्णय देखील घेतले जातील, अशी माहिती देत राऊत यांनी सस्पेन्स वाढविला. ...