लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

बकरा प्रकरणात रहिवाश्यांवर गुन्हा नोंदवणाऱ्या महिलेच्या पतीवर देखील विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बकरा प्रकरणात रहिवाश्यांवर गुन्हा नोंदवणाऱ्या महिलेच्या पतीवर देखील विनयभंगाचा गुन्हा

संकुलातील एस्टेला इमारतीत  राहणाऱ्या मोहसीन खान यांनी ईद निमित्त घरात बकरे आणून ठेवले होते . ...

मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुळसुळाट   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुळसुळाट  

उघडपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर चालला असताना अधिकारी मात्र कारवाईची आकडेवारी दाखवून फुकटची पाठ थोपटवून घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. ...

भाईंदरच्या डोंगरी येथील दगडी भिंत रस्त्यावर कोसळली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या डोंगरी येथील दगडी भिंत रस्त्यावर कोसळली 

भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथील मोठी दगडी भिंत हि पाऊस आणि वाऱ्याने कोसळून मुख्य रस्त्यावर पडली. ...

बकऱ्यावरून मीरारोडच्या गृहसंकुलात तणावाचे वातावरण; ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बकऱ्यावरून मीरारोडच्या गृहसंकुलात तणावाचे वातावरण; ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल 

वास्तविक सदर संकुलात या आधी बकरी ईद साठी हिंदू व मुस्लिम धर्मीय रहिवाश्यात सामंजस्याने निर्णय होऊन बकऱ्यांना ठेवण्यास जागा देण्यात आली होती. ...

केंद्र सरकारच्या नवीन वरसावे पुलावर पहिल्याच पावसात खड्डे  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्र सरकारच्या नवीन वरसावे पुलावर पहिल्याच पावसात खड्डे 

वेलकर पेट्रोल पंपापासून खाडी पलीकडे वसईच्या ससुनवघर यपर्यंतचा हा पूल लांबीला सुमारे सव्वादोन किमी इतका आहे. ...

झोपडपट्टीतील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षाच्या मुलीला लागला विजेचा धक्का I - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपडपट्टीतील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षाच्या मुलीला लागला विजेचा धक्का I

भाईंदर पश्चिमेस गणेश देवल नगर झोपडपट्टीत एका घरावरील मोबाईल टॉवर मुळे ८ वर्षीय मुलगी शॉक लागून जखमी झाली आहे.  ...

थप्पड कनिष्ठ अभियंत्याला वळ उठले सहायक आयुक्तांवर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थप्पड कनिष्ठ अभियंत्याला वळ उठले सहायक आयुक्तांवर

शासनाने ठाण्यात बदली करून देखील तब्बल एकवर्ष मीरा भाईंदर न सोडणाऱ्या सहायक आयुक्तची अखेर उचलबांगडी ...

आ. गीता जैन विरोधातील तक्रार ठेक्याच्या कनिष्ठ अभियंतानी मागे घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आ. गीता जैन विरोधातील तक्रार ठेक्याच्या कनिष्ठ अभियंतानी मागे घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता

तक्रार मागे घेतल्याचे पत्र दिल्यावर अभियंत्याने आई व मोठ्या भावासह आ. जैन यांची भेट घेऊन भावाच्या लगाची निमंत्रण पत्रिका दिली. ...