लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध महापालिकेचे ऑपरेशन रुद्र  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध महापालिकेचे ऑपरेशन रुद्र 

झोपडपट्टी परिसर स्वच्छ ठेवण्यासह अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.  ...

मीरा भाईंदर राष्ट्रवादीचे ३ जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात; शरद पवार गटाला धक्का  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर राष्ट्रवादीचे ३ जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात; शरद पवार गटाला धक्का 

मीरा भाईंदर मध्ये एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. ...

मीरा भाईंदर महापालिकेतील ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेतील ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली 

मीरा भाईंदर महापालिकेत अनधिकृत बांधकामां सारख्या वादग्रस्त पण जबाबदारीच्या पदांवर नेमलेल्या ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली करण्यात आली आहे. ...

भाईंदरच्या सरकारी रुग्णालयातील २१ पैकी तब्बल १२ वातानुकूलित शवपेट्या नादुरुस्त  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या सरकारी रुग्णालयातील २१ पैकी तब्बल १२ वातानुकूलित शवपेट्या नादुरुस्त 

रुग्णालयाच्या आवारातच शवविच्छेदन केंद्र व वातानुकूलित शवागार आहे. ...

Mira Road: क्रिप्टोत फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिल्या बद्दल देश भरतील तपासी यंत्रणांनी घेतले धडे    - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: क्रिप्टोत फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिल्या बद्दल देश भरतील तपासी यंत्रणांनी घेतले धडे   

Police: मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेने क्रिप्टोकरन्सी मध्ये झालेली फसवणुकीची रक्कम परत मिळवून दिल्या बद्दल केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशा वरून देशभरातील विविध तपास यंत्रणांच्या सुमारे ३०० अधिकाऱ्यांनी ह्या यशस्वी तपासाचे धडे ऑनलाई ...

घोडबंदर भागात भरणी माफियांचा कांदळवन क्षेत्रात धुमाकूळ; शहर बुडणार नाहीतर काय होणार? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर भागात भरणी माफियांचा कांदळवन क्षेत्रात धुमाकूळ; शहर बुडणार नाहीतर काय होणार?

महापालिका, महसूल व पोलीस सह प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कारणीभूत असून यामुळे शहर आणखी बुडत चालल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. ...

धारावी किल्ल्या जवळील कांदळवन कत्तल प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धारावी किल्ल्या जवळील कांदळवन कत्तल प्रकरणी गुन्हा दाखल

मीरारोड - भाईंदरच्या चौकी जेट्टी आणि धारावी किल्ल्या दरम्यान समुद्र व खाडीच्या संगमावर असलेल्या कांदळवनची कत्तल केल्या प्रकरणी महसूल ... ...

क्षयरोग मुक्त भारतासाठी राज्यातील क्षयरोग जिल्हे व महापालिकांना मीरा भाईंदर महापालिका पॅटर्नचे मार्गदर्शन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्षयरोग मुक्त भारतासाठी राज्यातील क्षयरोग जिल्हे व महापालिकांना मीरा भाईंदर महापालिका पॅटर्नचे मार्गदर्शन

क्षयरोग मुक्त भारत साठी मीरा भाईंदर महापालिकेचा पॅटर्न चर्चेत आला आहे .  ...