लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

३ बाल मजुरांची सुटका करून तिघांना पकडले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३ बाल मजुरांची सुटका करून तिघांना पकडले

५ जणांवर  गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेत ३ बालकामगारांची सुटका केली आहे .  ...

भाईंदरमध्ये सुट्टी मिळाली नाही म्हणून डीमार्टमधील कर्मचाऱ्याने लावली आग - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये सुट्टी मिळाली नाही म्हणून डीमार्टमधील कर्मचाऱ्याने लावली आग

भाईंदरच्या मुबारक कॉम्प्लेक्समध्ये राहणारी मेहेक अग्रवाल ( २३ ) ही मे २०२२ पासून डीमार्टमध्ये सेल्स असोसिएट्स म्हणून कामाला आहे. ...

आधीच विवाहित असताना तरूणीस गर्भार ठेवणाऱ्या व तिचे अपहरण करून पैसे मागणाऱ्यास अटक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधीच विवाहित असताना तरूणीस गर्भार ठेवणाऱ्या व तिचे अपहरण करून पैसे मागणाऱ्यास अटक 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी आरोपीस सहा तासात अटक करून पीडितेचे सुटका केली आहे. ...

भाईंदरच्या उत्तन कोळीवाड्यात प्लास्टर पडून आईचा मृत्यू तर ४ मुली जखमी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या उत्तन कोळीवाड्यात प्लास्टर पडून आईचा मृत्यू तर ४ मुली जखमी 

भाईंदरच्या उत्तन, पातान बंदर भागात शुक्रवारी पहाटे मच्छीमार कुटुंबीय झोपले असताना घराच्या छताचे प्लास्टर कोसळून आईचा मृत्यू झाला तर तिच्या ४ मुली जखमी झाल्या आहेत. ...

बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका

एकाच रेशनकार्ड वर मंजूर केले गेल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.  ...

भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली

भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. ...

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरुद्ध याचिका करणाऱ्याला २५ हजारांचा दंड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरुद्ध याचिका करणाऱ्याला २५ हजारांचा दंड

न्यायालयाने याचिका दाखल करून घेत चौकशीचे आदेश दिले.  ...

इमारतीच्या गच्चीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारतीच्या गच्चीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

इमारतीच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली. ...