लाईव्ह न्यूज :

default-image

धीरज परब

भाईंदरच्या उत्तन कोळीवाड्यात प्लास्टर पडून आईचा मृत्यू तर ४ मुली जखमी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या उत्तन कोळीवाड्यात प्लास्टर पडून आईचा मृत्यू तर ४ मुली जखमी 

भाईंदरच्या उत्तन, पातान बंदर भागात शुक्रवारी पहाटे मच्छीमार कुटुंबीय झोपले असताना घराच्या छताचे प्लास्टर कोसळून आईचा मृत्यू झाला तर तिच्या ४ मुली जखमी झाल्या आहेत. ...

बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीएसयुपी योजनेत भाजप नगरसेविका व तिच्या कुटुंबीयांनी मिळवली २ दुकान व ३ सदनिका

एकाच रेशनकार्ड वर मंजूर केले गेल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे.  ...

भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये चोरट्यांनी पाच दुकाने फोडली

भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. ...

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरुद्ध याचिका करणाऱ्याला २५ हजारांचा दंड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरुद्ध याचिका करणाऱ्याला २५ हजारांचा दंड

न्यायालयाने याचिका दाखल करून घेत चौकशीचे आदेश दिले.  ...

इमारतीच्या गच्चीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारतीच्या गच्चीवरून पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

इमारतीच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली. ...

झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध महापालिकेचे ऑपरेशन रुद्र  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपडपट्टी परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध महापालिकेचे ऑपरेशन रुद्र 

झोपडपट्टी परिसर स्वच्छ ठेवण्यासह अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.  ...

मीरा भाईंदर राष्ट्रवादीचे ३ जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात; शरद पवार गटाला धक्का  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर राष्ट्रवादीचे ३ जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात; शरद पवार गटाला धक्का 

मीरा भाईंदर मध्ये एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. ...

मीरा भाईंदर महापालिकेतील ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेतील ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली 

मीरा भाईंदर महापालिकेत अनधिकृत बांधकामां सारख्या वादग्रस्त पण जबाबदारीच्या पदांवर नेमलेल्या ठेक्याच्या ९ कनिष्ठ अभियंत्यांची अदला बदली करण्यात आली आहे. ...