देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी ट्विटरने तब्बल ७० हजार युझर्सचे अकाऊंट बंद केले आहेत. ट्विटरने अधिकृतरित्या ही माहिती दिली आहे. ...
भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये आराध्य देवतांचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना हा अगदी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे पाहायला मिळते. कुलदेवतांसोबत आराध्य देवतांचे पूजनही न चुकता केले जाते. तिन्हीसांजेला कोणत्या देवतांचे पूजन करावे; तसेच तिन्हीसा ...
खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अॅक्सिस बँकेने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. ग्राहकांना वेळेआधी मुदत ठेव बंद केल्यास त्यावर आता कोणताही दंड आकारला जाणार नाही, अशी घोषणा बँकेकडून करण्यात आली. ...
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी पीडित कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. ...
१४ जानेवारी २०२१ रोजी WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीन दौऱ्यावर जात आहे. WHO तज्ज्ञांचे पथक वुहान शहराचा दौरा करणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ...
कोरोना संकट अद्याप नियंत्रणात आले नसले, तरी गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (सोमवारी) माहिती दिली. ...