देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. येत्या २५ जानेवारी २०२१ रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी होणार आहे. ...
सरकारी नोकरी भरती प्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी उत्तम संधी आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी १५३ पदे, सिस्टिम अॅनालिस्टसाठी ३ पदे, सिस्टिम मॅनेजरसाठी २ पदे आणि सिनियर प्रोग्रामरचे एक पद भरले जाणार आहे. ...
भारतीय रेल्वेकडून नियमित सेवा स्पेशल ट्रेन म्हणून चालवत आहे. यामुळे भारतीय रेल्वे प्रवाशांकडून त्याच सेवांकरिता जादा रक्कम घेत आहे, अशी बाब समोर आली आहे. ...
WhatsApp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर कोट्यवधी युझर्स नाराज झाले आहेत. नवीन पॉलिसीमुळे व्हॉट्सअॅपचा चॅट डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. त्यामुळे अनेक जण व्हॉट्सअॅप सोडण्याचा विचार करीत आहेत. व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट केला की, तुमचा डेटा रि ...
भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. ...
नवीन पॉलिसीच्या विरोधात कोट्यवधी युझर्सनी व्हॉट्सअॅपला रामराम केला आहे. अनेक दिग्गज मंडळींनंतर आता आनंद महिंद्रा यांनीही व्हॉट्सअॅप सोडून सिग्नल अॅपची वाट धरली आहे. ...
WhatsApp ने अलीकडेच नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. यावर जागतिक स्तरावरून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर WhatsApp कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ...