लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयांचे दान केले आहेत. ...

सिग्नल डाऊन! जगभरातील युझर्सना वापरात अडचणी; सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिग्नल डाऊन! जगभरातील युझर्सना वापरात अडचणी; सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर

अल्पावधीतच सिग्नल अॅप मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड झाल्याचा फटका युझर्सना बसला. सिग्नल अॅप काही वेळातच डाऊन झाले. अॅप वापरण्यात अडचणी येत असल्याची तक्रार अनेकांकडून करण्यात आली.  ...

लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम; कोरोना योद्धांसाठी पंतप्रधान मोदी भावूक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम; कोरोना योद्धांसाठी पंतप्रधान मोदी भावूक

गेल्या काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या कोरोना लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. ...

अखेर WhatsApp ची माघार; तीव्र विरोधानंतर नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्थगित - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अखेर WhatsApp ची माघार; तीव्र विरोधानंतर नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्थगित

WhatsApp ने नवीन प्रायव्हसी पॉलिसी पुढील तीन महिन्यांसाठी लांबवणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चौफेर होणारी टीका आणि विरोधानंतर व्हॉट्सअॅपने आता एक पाऊल मागे घेतले आहे.  ...

साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही; वाचा, व्यापारी आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही; वाचा, व्यापारी आणि दोन रुपयांची अद्भूत गोष्ट

साईबाबा आपल्या भक्तांना कधीही विसरत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. याचाच प्रत्यय एका व्यापाऱ्याला आला. नेमके काय घडले? वाचा... ...

"राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा"; प्रवीण दरेकरांची मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारणात नैतिकतेला महत्त्व, धनंजय मुंडेनी तात्काळ राजीनामा द्यावा"; प्रवीण दरेकरांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

"मी पंजाब आणि शेतकऱ्यांसोबत"; सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून भूपिंदर सिंग मान बाहेर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी पंजाब आणि शेतकऱ्यांसोबत"; सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून भूपिंदर सिंग मान बाहेर

सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीतून भारतीय किसान युनियन आणि भारतीय किसान समन्वय समितीचे अध्यक्ष भूपिंदर सिंग मान यांनी माघार घेतली आहे. ...

Jio ची डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी, तर अपलोडिंगमध्ये Vodafone अव्वल; एअरटेल चितपट - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ची डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी, तर अपलोडिंगमध्ये Vodafone अव्वल; एअरटेल चितपट

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. रिलायन्स जिओने 4G डाऊनलोडमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. ...