देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे. कामगार कार्यालयाने जारी केलेल्या एका डेटामधून यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. ...
दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये सुमारे ७० हजार जणांना बनावट लस दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका खासगी क्लिनिकमध्ये कोरोना लस देण्याच्या बहाण्याने प्रति डोस ११०० रुपये घेतल्याचे समोर आले आहे. ...
राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने विकासकांना सूट दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने (भाजप) महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार यांनी एकामागून एक ट्विट करत महापालिकेवर ताशेरे ओढले. ...
आम्ही लाठ्या चालवू शकतो, ट्रॅक्टरचा वेग वाढवू शकतो, हत्या करू शकतो; मात्र, देशाचा अपमान करू शकत नाही, असे वादग्रस्त विधान भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी केले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात गदारोळ सुरू असतानाच विधेयक मंजूर करण्यासाठी दबाव टाकला होता, असा दावा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केला आहे. हमीद अन्सारी यांनी आपल्या 'बाय मेनी अ हॅप्पी अॅक्सीडेंट' या पुस्तकात यासंदर्भातील दावा केला आहे ...