लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
बाबा रामदेव यांना धक्का! पतंजलीला ठोठावला एक कोटींचा दंड - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांना धक्का! पतंजलीला ठोठावला एक कोटींचा दंड

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजलि पेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

अदानींचा बंदर उद्योग तेजीत; तीन महिन्यांत १६ टक्क्यांच्या वाढीसह तब्बल १५७३ कोटींचा नफा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानींचा बंदर उद्योग तेजीत; तीन महिन्यांत १६ टक्क्यांच्या वाढीसह तब्बल १५७३ कोटींचा नफा

विविध विमानतळे, रेल्वे स्थानकांची कमान हाती घेत असलेल्या अदानी ग्रुपचा बंदर उद्योगही अत्यंत तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला एकूण १ हजार ५७६ कोटी ३३ लाख रुपये इतका नफा झाल्याचे कंपनीकडून सांगण्या ...

सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरला जाग; ५०० हून अधिक अकाऊंट्स बंद आणि हॅशटॅगही हटवले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरला जाग; ५०० हून अधिक अकाऊंट्स बंद आणि हॅशटॅगही हटवले

भारत सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्विटरने दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यानंतर ट्विटरने केंद्र सरकारच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. ...

काय घडलं त्या दिवशी! चमोली दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय घडलं त्या दिवशी! चमोली दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

प्रचंड मोठ्या दुर्घटनेतून वाचलेल्या १२ जणांनी चित्तथरारक अनुभव कथन केला आहे. उत्तराखंडात चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशीही बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ...

इंधन दरात पुन्हा वाढ; मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर जाणून घ्या - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन दरात पुन्हा वाढ; मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर जाणून घ्या

दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलने लीटरमागे ९४ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, दिल्लीत पेट्रोलचा दर ८७.६० रुपये प्रतिलीटर झाला आहे. ...

एका दिवसात नोटबंदी, ४ तासांत टाळेबंदी, मग २६ जानेवारीला 'इंटेलिजन्स'चे काय झाले?: हरसिमरत कौर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका दिवसात नोटबंदी, ४ तासांत टाळेबंदी, मग २६ जानेवारीला 'इंटेलिजन्स'चे काय झाले?: हरसिमरत कौर

केंद्रीय कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून संसदेत विरोधक अधिक आक्रमक झाले असताना, अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. ...

गेमर्ससाठी गुड न्यूज! १६ जीबी रॅमसह Asus ROG Phone 5 'या' दिवशी होणार लॉन्च - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमर्ससाठी गुड न्यूज! १६ जीबी रॅमसह Asus ROG Phone 5 'या' दिवशी होणार लॉन्च

गेमिंगसाठी खास तयार केलेल्या Asus ROG Phone स्मार्टफोनचे नवीन मॉडेल फेब्रुवारीत लॉन्च होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

बाजारातील तेजीला ब्रेक! BSE व निफ्टी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवून बंद - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारातील तेजीला ब्रेक! BSE व निफ्टी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवून बंद

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तेजीत असलेल्या शेअर बाजार निर्देशांकाच्या वाढीला ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवून बंद झाले. ...