देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि विप्रो या देशातील टॉपच्या कंपन्या सुमारे ९१ हजार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ...
जागतिक स्तरावर सर्वांत ताकदीचे पद म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाकडे पाहिले जाते. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व अधिकार, मर्यादा, सीमा कायद्याने निश्चित करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे, तर पगार, भत्ते आणि अन्य सुवि ...
महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. प्रत्यक्ष महाभारत युद्ध भूमीवर अवघ्या जगाला भगवद्गीतेचे अमृतज्ञान श्रीकृष्णांनी दिले. केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील अभ्यासकांसाठी गीताज्ञान आणि श्रीकृष्णांचे चरित्र औत्सुक्याचा विषय आहे. मात्र, ...
कोरोनामुळे नानाविध रखडलेली कामे पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल आहे. ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरीच बसून तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता. कसे? जाणू ...
केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांची वाट लावणारे आहेत. या कायद्यांचा मी विरोध करतो, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...
तांडव या वेबसीरिज विरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. ...
अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने गाव वसवल्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी जोरदार पलटवार करत चीनवरून काँग्रेस खोटे बोलणे ...