देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशीमठ परिसरात आज (रविवार) हिमकडा कोसळून मोठी हानी झाल्याची माहिती आहे. हिमकडा कोसळल्यामुळे जोशीमठ धरण आणि ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना IDBI बँकेसह आगामी आर्थिक वर्षात आणखी दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्या दोन बँका कोणत्या असतील, यासंदर्भातील माहिती जाहीर करण्यात आलेली नव्हती. ...
एका भाविकाने तिरुमाला तिरुपती देवस्थानला चार एकर जमीन आणि ३.१६ कोटी रुपयांचे दान केले आहे. तामिळनाडूत वेंकटेश्वर मंदिर बांधण्यासाठी या भाविकाने दान दिल्याची माहिती मिळाली आहे. ...
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ही पद्धत बाय डिफॉल्ट, इनबिल्ट आहे. यासाठी अन्य कोणत्याही अतिरिक्त सॉफ्टवेअरची गरज भासत नाही. शिवाय कोणत्याही संगणकावर आपण पासवर्ड बदलूही शकतो. ...