लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
दीप सिद्धू आणि इक्बाल यांची कसून चौकशी; खलिस्तानी संबंध उघडकीस - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीप सिद्धू आणि इक्बाल यांची कसून चौकशी; खलिस्तानी संबंध उघडकीस

दीप सिद्धू (Deep Sidhu) आणि इक्बाल यांना खलिस्तान किंवा खलिस्तानांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात होती का, याचा तपास सुरू आहे. दीप सिद्धूला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गुप्तचर विभागाकडूनही अनेक तास चौकशी करण्यात आली, असे पोलिसांकडून सा ...

Apple, सॅमसंग, Xiaomi नाही, लोकांचा या स्मार्टफोन ब्रँडवर विश्वास; नाव वाचून धक्का बसेल - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple, सॅमसंग, Xiaomi नाही, लोकांचा या स्मार्टफोन ब्रँडवर विश्वास; नाव वाचून धक्का बसेल

सायबर मीडिया रिसर्चकडून (CMR) करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात itel हा सर्वाधिक विश्वासार्हतेसह प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. यानंतर सॅमसंग आणि शाओमी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ...

सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत-चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती दिल्यानंतर लगेचच राहुल गांधी (rahul gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

गलवात खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियातून दावा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवात खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियातून दावा

गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या ...

केरळमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य; ठाकरे सरकारचे निर्देश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केरळमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य; ठाकरे सरकारचे निर्देश

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारने केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. तत्पूर्वी गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट बंधनकारक करण्यात आली ...

सरकार आणखी एका कंपनीतील हिस्सा विकणार; ४९० कोटी रुपये तिजोरीत भरणार - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकार आणखी एका कंपनीतील हिस्सा विकणार; ४९० कोटी रुपये तिजोरीत भरणार

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) ने बोली प्रक्रियेला घेऊन नोटिफिकेशन जारी केले आहे. नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडमधील हिस्सा विक्री केल्यानंतर सरकारला सुमारे ४९० कोटी रुपये मिळतील, असे सांगितले जात आहे. ...

मोठी बातमी! भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारने निवेदन द्यावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे, अशी ...

दंतेवाडा जिल्ह्यात १३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; तीन जणांवर होते एक-एक लाखाचे बक्षीस - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंतेवाडा जिल्ह्यात १३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; तीन जणांवर होते एक-एक लाखाचे बक्षीस

नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी अभियान सुरू होते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. दंतेवाडा जिल्ह्यातील १३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण (naxals surrender in dantewada) केले, अशी माहिती पोलिसांकडून यावेळी देण्यात ...