लाईव्ह न्यूज :

author-image

देवेश फडके

देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.
Read more
काय सांगता! भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींचा फोटो अंतराळात पाठवणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता! भगवद्गीतेची प्रत आणि पंतप्रधान मोदींचा फोटो अंतराळात पाठवणार

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी भगवद्गीतेची (Bhagavad Gita) एक प्रत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो आणि २५ हजार भारतीय लोकांची नावे अंतराळात पाठवली जाणार आहे. ...

तृणमूल काँग्रेसने काही केले तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार: शुभेंदू अधिकारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल काँग्रेसने काही केले तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार: शुभेंदू अधिकारी

पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केलेल्या शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार असल्याचा ...

Maghi Ganesh Jayanti 2021: 'अशी' करा घरच्या घरी गणपतीची पूजा; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व व मान्यता - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maghi Ganesh Jayanti 2021: 'अशी' करा घरच्या घरी गणपतीची पूजा; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व व मान्यता

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तु ...

Maghi Ganesh Jayanti 2021: श्रीगणेश जयंती विशेष : 'या' ठिकाणी आहे मानवी मुख असलेला जगातील एकमेव गणपती - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Maghi Ganesh Jayanti 2021: श्रीगणेश जयंती विशेष : 'या' ठिकाणी आहे मानवी मुख असलेला जगातील एकमेव गणपती

माघ मासाच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. (Maghi Ganesh Jayanti 2021) जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पाहायला मिळते. दक्षिण भारता ...

'हे' काम न केल्यास ३१ मार्चनंतर Deactivate होईल पॅनकार्ड; जाणून घ्या महत्त्वाचे डिटेल्स - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'हे' काम न केल्यास ३१ मार्चनंतर Deactivate होईल पॅनकार्ड; जाणून घ्या महत्त्वाचे डिटेल्स

आताच्या घडीला पॅनकार्ड अतिशय महत्त्वाचे झाले आहे. बँकिंग व्यवहार असो मग किंवा एखाद्या मोठ्या रकमेचे बिल भरणे असो, पॅनकार्ड आवश्यक कागदपत्रांपैकी एक झाले आहे. मात्र, पॅनकार्ड Activate ठेवायचे असल्यास एक महत्त्वाची गोष्ट करावी लागणार आहे. प्राप्तिकर वि ...

शेणापासून रंग तयार करण्याचा प्रकल्प प्रत्येक गावात उभारणार; नितीन गडकरींचे नवे लक्ष्य - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेणापासून रंग तयार करण्याचा प्रकल्प प्रत्येक गावात उभारणार; नितीन गडकरींचे नवे लक्ष्य

नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्षात आल्यास गावातील रोजगाराची समस्या संपुष्टात येऊन मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार नाही, असा विश्वास मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ‘वेदिक पेंट’ (Vedic Paint) या नावाने हे उत्पादन सादर करण्यात आले आहे. ...

माघार घेणे शरणागती पत्करण्यासारखे, पंतप्रधान मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले; काँग्रेसची टीका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माघार घेणे शरणागती पत्करण्यासारखे, पंतप्रधान मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले; काँग्रेसची टीका

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी (ak antony) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ...

"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद

अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे काम केवळ भाजप सरकारच करेल, हे मला माहिती होते. परंतु, ते इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी म्हटले आहे. ...