देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज (Sant Gadge Maharaj) यांची आज जयंती. गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगावात झाला. गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त ...
उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर् ...
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत (Coronavirus Update) चालल्याचे दिसत असून, ही बाब गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील सुमारे ८७ देशांमध्ये कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccine) सुरू झाले आहे. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये कोरो ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळात आसाममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आसाममध्ये गेले आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना ...
Robert Vadra rides Bicycle to his office in protest against the rising fuel prices : गेल्या काही दिवसात सलगपणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली. देशातील काही भागात पेट्रोलने शंभरी गाठली असून, डिझेलही उच्चांकी दरावर पोहोचले आहे. तर, दुस ...
केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू सर्वपक्षीयांची आपापल्या पद्धतीने तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) केरळमधील कासारगोड येथे एका रॅलीत सहभागी झाले होते. याव ...
टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या आपल्या युझर्ससाठी विविध आकर्षक ऑफर आणत असतात. मात्र, कॉलिंगचा चांगला अनुभव युझर्सना मिळतोच असे नाही. कॉल क्वालिटीच्या बाबतीत कोणती कंपनी सर्वांत बेस्ट आहे, याबाबत TRAI कडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे ...
नागालँडमधील विधानसभेत ऐतिहासिक घटना घडली आहे. तब्बल ५८ वर्षांनी नागालँडच्या विधानसभेत राष्ट्रगीताची (National Anthem) धून वाजवण्यात आली. एका ट्विटर युझरने याबाबतची माहिती दिली आहे. नागालँड विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाच्या सु ...