CoronaVirus New Strain: ब्रिटन, ब्राझीलनंतर आता न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; अधिक तीव्र आणि घातक असल्याचा दावा
Published: February 26, 2021 01:14 PM | Updated: February 26, 2021 01:20 PM
ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, कॅलिफोर्निया येथे कोरोनाचे प्रकार आढळून आल्यानंतर आता अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही कोरोना नवा प्रकार आढळून आला आहे. न्यूयॉर्कमधील सुमारे २५ टक्के नागरिकांना कोरोनाच्या या नव्या प्रकाराची लागण झाली असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (CoronaVirus new strain in new york)