देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध कंपन्यांनी कोरोना लस (Corona Vaccine Price List) शोधून काढली आहे. कोरोना लसीसाठी काही देशांमध्ये पैसे आकारले जात आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांना मोफस लस दिली जात आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेली ...
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वच्या सर्व ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. यांपैकी २९ जिल्हा परिषदा तर अशा होत्या, जेथे काँग्रेसच्या (Congress) विजयी उमेदवारांच ...
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकारण अधिक तापताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, नेते, आमदार, मंत्री यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश ...
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर तेथील रणधुमाळी आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी सुरू केली आह ...
टू-व्हीलरची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्येही मोठी स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील एकंदरीत ट्रॅफिकची परिस्थिती पाहता दुचाकीला प्राधान्य मिळत असल्याचेही पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या TVS ने आपल्या Star City Plus नवीन व्हर ...
राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना आता पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार म्हणून प्रशांत किशोर आता काम पाहणार आहेत. आगामी निवडणुका डो ...
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी कोरोना लस घेत ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प व्हाइट हाऊस सोडल्यानंतर प्रथमच सार्वजनिक स्वरुपात सर्वांसमोर आले. महाभियोगाच्या तपासातून मुक्तता झाल्यावर आठवडाभराने एका जाहीर कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांनी हजेरी लावली. यावेळी डोनाल्ड ट ...