देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
Shree Swami Samarth Siddhivinayak Katha In Marathi: मुंबईतील सिद्धिविनायक गणपती दर्शन घेताना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे आवर्जून स्मरण करावे, असे सांगितले जाते. ...
Shravan Guruwar 2025 Swami Samarth Seva: श्रावणातील गुरुवारी कशा प्रकारे स्वामींची विशेष सेवा करता येऊ शकेल? सहज सोप्या अशा कोणत्या ४ गोष्टी आवर्जून कराव्यात? जाणून घ्या... ...
Shreepad Shree Vallabh Charitramrut: गुरुचरित्राप्रमाणेच फल देणारा अत्यंत प्रभावी ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. महात्म्य, महत्त्व, मान्यता जाणून घ्या... ...
Guru Purnima 2025 Gurulilamrut Parayan Saptah: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुलीलामृताचे सप्ताह पद्धतीने पारायण करणे अत्यंत शुभ, पुण्य फलदायी ठरू शकते. स्वामींची अबाधित कृपा प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. ...
Shree Swami Samartha Maharaj Math: जिथे-जिथे स्वामींचे मठ आहेत, तिथे-तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. तुम्हाला या दोन गोष्टींचे अनुभव आले नसतील तर... ...
Shree Swami Samarth Tarak Mantra Upay In Marathi: श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र अतिशय प्रभावी, उपयुक्त मानला जातो. या मंत्राचा उपाय अगदी रामबाण ठरतो, असे सांगितले. जाणून घ्या... ...
Guru Purnima 2025 Shree Swami Samarth Seva: गुरुवार, १९ जून २०२५ ते गुरुपौर्णिमा या कालावधीतील ४ गुरुवारी ४ गोष्टी आवर्जून कराव्यात. स्वामींची कृपा होईल, असा विश्वास ठेवायला हरकत नाही. ...