धुळे बसस्थानकाशेजारी टॅक्सी स्टँड आहे. या ठिकाणी एक तरुण संशयितरीत्या फिरत असून, त्याच्याकडे औषधींचा साठा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. ...
याप्रकरणी शनिवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. रवींद्र वसंत अमृतकर (वय ५०, माध्यमिक शिक्षक काॅलनी) यांचा किराणा व्यवसाय आहे. ...