लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
भन्नाट करण्याच्या नादात गंडलेला प्रयोग, कसा आहे माधवन - अजय देवगणचा शैतान? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्नाट करण्याच्या नादात गंडलेला प्रयोग, कसा आहे माधवन - अजय देवगणचा शैतान?

अजय देवगण - आर.माधवनचा शैतान सिनेमा बघायचा विचार करताय? त्याआधी वाचा हा Review ...

'आर्टिकल 370' मागचा अज्ञात इतिहास... कसा आहे यामी गौतमचा नवा सिनेमा? वाचा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आर्टिकल 370' मागचा अज्ञात इतिहास... कसा आहे यामी गौतमचा नवा सिनेमा? वाचा रिव्ह्यू

यामी गौतमचा नुकताच रिलीज झालेला 'आर्टिकल 370' सिनेमा पाहायचा विचार करताय? वाचा हा रिव्ह्यू ...

शिवरायांचा छावा : संभाजी महाराजांच्या पराक्रमाची रोमांचकारी शौर्यगाथा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवरायांचा छावा : संभाजी महाराजांच्या पराक्रमाची रोमांचकारी शौर्यगाथा

शिवपुत्र संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा पट! कसा आहे दिग्पाल लांजेकरांचा 'शिवरायांचा छावा'? ...