लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
"गाईचा वास येताच वळूने कुंपणाबाहेर उडी मारली अन्..."; अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गाईचा वास येताच वळूने कुंपणाबाहेर उडी मारली अन्..."; अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

वळू सिनेमातील लोकप्रिय कलाकार श्रीकांत यादव यांनी सर्वांना हा खास किस्सा सांगितला आहे (shrikant yadav, valu) ...

...अन् शिव-शंभूंचा काळ पुन्हा जिवंत झाला! 'छावा'च्या सेटवरील इनसाईड फोटो पाहून थक्क व्हाल - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :...अन् शिव-शंभूंचा काळ पुन्हा जिवंत झाला! 'छावा'च्या सेटवरील इनसाईड फोटो पाहून थक्क व्हाल

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाच्या सेटवरील फोटो समोर आलेत. सेट उभारताना किती सखोल काम केलंय, या फोटोंमधून पाहायला मिळतं (chhaava) ...

"मला जुळी मुलंं हवी!"; गरोदर असलेल्या कियारा अडवाणीने केलेलं वक्तव्य चर्चेत; म्हणाली- "देवाने मला..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला जुळी मुलंं हवी!"; गरोदर असलेल्या कियारा अडवाणीने केलेलं वक्तव्य चर्चेत; म्हणाली- "देवाने मला..."

कियारने काही वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य आता गाजतंय. कियारा गरोदर असल्याने तिने केलेलं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे (kiara advani) ...

सर्वांसमोर शाहरुखला 'शट अप' म्हणालेला नील नितिन मुकेश; १६ वर्षांनी खुलासा करत म्हणाला- "तुमच्या कुटुंबाकडे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्वांसमोर शाहरुखला 'शट अप' म्हणालेला नील नितिन मुकेश; १६ वर्षांनी खुलासा करत म्हणाला- "तुमच्या कुटुंबाकडे..."

एका पुरस्कार सोहळ्यात नील नितिन मुकेश आणि किंग खान यांच्यात शाब्दिक चकमक घडलेली. अखेर नीलने अनेक वर्षांनी त्या घटनेचा खुलासा केलाय (neil nitin mukesh) ...

Video: लेकाच्या लग्नात आशुतोष गोवारीकरांचा डान्स; 'लगान'मधील गाण्यावर असे थिरकले की सर्व पाहतच राहिले - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: लेकाच्या लग्नात आशुतोष गोवारीकरांचा डान्स; 'लगान'मधील गाण्यावर असे थिरकले की सर्व पाहतच राहिले

आशुतोष गोवारीकर यांचा लेकाच्या लग्नसोहळ्यात खास डान्स. सर्वांनी दिली उत्स्फुर्त दाद (ashutosh govarikar) ...

"नमस्कार, तुम्ही नाश्त्याला..", होस्ट कोनन ओब्रायनने हिंदी बोलून 'ऑस्कर २०२५'मध्ये लावला तडका - Video - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नमस्कार, तुम्ही नाश्त्याला..", होस्ट कोनन ओब्रायनने हिंदी बोलून 'ऑस्कर २०२५'मध्ये लावला तडका - Video

Conan O'Brien Speaks Hindi: 'ऑस्कर २०२५'चा होस्ट कोनन ओब्रायनने पुरस्कार सोहळ्यांमध्ये खास हिंदी भाषेत भारतीयांशी संवाद साधला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय ...

"...त्यामुळे ते मला मारायचेही"; सोनाक्षी सिन्हा लग्नाला न आलेल्या भावांबद्दल काय बोलून गेली? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...त्यामुळे ते मला मारायचेही"; सोनाक्षी सिन्हा लग्नाला न आलेल्या भावांबद्दल काय बोलून गेली?

सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच एका मुलाखतीत तिचे सख्खे भाऊ लव-कुश बद्दल एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (sonakshi sinha) ...

आलिया भटने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लेक राहाचे फोटो; काय आहे नेमकं कारण? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लेक राहाचे फोटो; काय आहे नेमकं कारण?

आलियाने तिची लेक राहाचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय आहे कारण? ...