लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
"२०१६ नंतर मी..."; भरत जाधव यांचा मोठा खुलासा, मराठी चित्रपटात काम न करण्यामागचं कारण सांगितलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२०१६ नंतर मी..."; भरत जाधव यांचा मोठा खुलासा, मराठी चित्रपटात काम न करण्यामागचं कारण सांगितलं

भरत जाधव गेली चार-पाच वर्ष मराठी सिनेमात इतके का दिसत नाहीत, यामागचं कारण त्यांनी सर्वांना सांगितलं आहे ...

दाऊदच्या भीतीमुळे बॉलिवूड सोडलं? गेल्या ३७ वर्षांपासून अभिनेत्री आहे गायब, नक्की कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दाऊदच्या भीतीमुळे बॉलिवूड सोडलं? गेल्या ३७ वर्षांपासून अभिनेत्री आहे गायब, नक्की कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही

कोण म्हणतं मुंबई तर कुणी सांगतं जॉर्डन, नक्की आहे कुठे अभिनेत्री? जाणून घ्या रंजक किस्सा ...

वानखेडेवर विराट कोहलीला पाहून सूरज चव्हाणने काय केलं? MI vs RCB मॅचदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वानखेडेवर विराट कोहलीला पाहून सूरज चव्हाणने काय केलं? MI vs RCB मॅचदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

Suraj Chavan Reaction After Seeing Virat Kohli: वानखेडेवर काल सूरज चव्हाण MI vs RCB मॅच पाहायला गेला होता. त्यादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल (suraj chavan) ...

चक्क स्मशानात वडिलांकडे मागितला मुलीचा हात, मराठी अभिनेत्याच्या लग्नाची भन्नाट स्टोरी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क स्मशानात वडिलांकडे मागितला मुलीचा हात, मराठी अभिनेत्याच्या लग्नाची भन्नाट स्टोरी

धूमधडाका, अष्टविनायक सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेत्याने चक्क स्मशानात लग्नाची मागणी घातली होती. हसून हसून पोट दुखवणारा किस्सा नक्की वाचा ...

"भारतमाता थिएटरचा गेट प्रेक्षकांनी तोडला कारण.."; सिद्धार्थ जाधवने सांगितला किस्सा, काय घडलं होतं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भारतमाता थिएटरचा गेट प्रेक्षकांनी तोडला कारण.."; सिद्धार्थ जाधवने सांगितला किस्सा, काय घडलं होतं?

सिद्धार्थ जाधवने एका मुलाखतीत मराठी सिनेमांचा एक खास सर्वांसोबत शेअर केला (siddharth jadhav) ...

मेहनतीचं फळ! 'शुभविवाह' फेम अभिनेता यशोमान आपटेने घेतली शानदार गाडी, किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहनतीचं फळ! 'शुभविवाह' फेम अभिनेता यशोमान आपटेने घेतली शानदार गाडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता यशोमान आपटेने नवी गाडी विकत घेतली असून सर्वजण त्याचं अभिनंदन करत आहेत (yashoman apte) ...

दिवंगत स्मिता पाटील यांची भाचीही आहे अभिनेत्री, शाहरुखसोबत 'चक दे इंडिया' सिनेमात केलंय काम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत स्मिता पाटील यांची भाचीही आहे अभिनेत्री, शाहरुखसोबत 'चक दे इंडिया' सिनेमात केलंय काम

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची भाची बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे हे फार कमी जणांना माहित असेल. कोण आहे ती? जाणून घ्या ...

"राजसाहेब ठाकरे असे एकमेव नेते ज्यांनी.."; भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा, म्हणाले- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजसाहेब ठाकरे असे एकमेव नेते ज्यांनी.."; भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा, म्हणाले-

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी राज ठाकरेंच्या मैत्रीचा खास किस्सा सर्वांना सांगितला (raj thackeray, bharat jadhav) ...