देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.Read more
अविनाश नारकर यांनी डॉ. अमोल कोल्हेंच्या राजा शिवछत्रपती मालिकेत शहाजीराजेंची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर अविनाश नारकर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले, तेव्हा काय घडल? याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे (avinash narkar) ...
मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलंही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. पण भरत जाधव यांची मुलं मात्र याबाबत अपवाद आहेत. भविष्यात मुलं मनोरंजन विश्वात दिसणार का, असा प्रश्न विचारला असता भरत यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे (bhara ...
'झापुक झुपूक'चा शो चिंचवड येथील एका थिएटरमध्ये सुरु होता. त्यावेळी सूरजने एन्ट्री मारुन सर्व प्रेक्षकांना सरप्राइज केलं. सूरजला पाहताच थिएटरमधील एक लहान मुलगा आणि तरुणीने काय केलं? जाणून घ्या. ...
मराठी मनोरंजन विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींना गाड्यांचा शौक आहे. मोहन जोशींनी कोणतंही कर्ज न काढता मर्सिडीज गाडी घेतली असल्याचा खुलासा केला आहे ...
सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक सिनेमाला लोकांनी ट्रोल केलंय. यामुळे सिनेमाच्या प्रेक्षकसंख्येवरही चांगलाच परिणाम होतोय. अखेर या सर्व गोष्टींना लक्षात घेत झापुक झुपूक सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भावना स्पष्टप ...
या बॉलिवूड अभिनेत्याकडे आहेत तब्बल ११४ कुत्रे आहेत. गेली अनेक वर्ष हा अभिनेता बॉलिवूडवर त्याच्या अभिनयाची छाप पाडतोय. कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या ...