लाईव्ह न्यूज :

default-image

दीपक शिंदे

सातारा: अर्धवट जळालेले अर्भक आढळले, फलटण तालुक्यात उडाली खळबळ - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: अर्धवट जळालेले अर्भक आढळले, फलटण तालुक्यात उडाली खळबळ

शेताकडे निघालेल्या एका व्यक्तीस ही घटना निदर्शनास आली ...

कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होणार, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था

पठारावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे ...

महाराष्ट्र ते युपी कनेक्शन; जीएसटी कार्यालयात नोकरीच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्र ते युपी कनेक्शन; जीएसटी कार्यालयात नोकरीच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक

तब्बल ११६ मुलांची तक्रार; सहाजणांवर गुन्हा दाखल ...

पोलीस कोठडीतच दिगंबर आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलीस कोठडीतच दिगंबर आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न

सातारा : फलटण येथील पतसंस्था अपहार प्रकरणातील संशयित दिगंबर आगवणे यांनी लोणंद येथील पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ... ...

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद - एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद - एकनाथ शिंदे

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही ...

माण नदी वाळू उपसा प्रकरणात तहसीलदार निलंबित, याआधीच बजावण्यात आली होती कारणे दाखवा नोटीस - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माण नदी वाळू उपसा प्रकरणात तहसीलदार निलंबित, याआधीच बजावण्यात आली होती कारणे दाखवा नोटीस

माण खटाव भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपशाबाबत आधीच पाच तलाठ्यांचे निलंबन झाले आहे. ...

मुख्यमंत्र्यांवर मायभूमीत जेसीबीने पुष्पवृष्टी, जिल्हा सीमेवर स्वागत, कार्यकर्त्यांची उपस्थिती; झाडून सारे अधिकारी हजर - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांवर मायभूमीत जेसीबीने पुष्पवृष्टी, जिल्हा सीमेवर स्वागत, कार्यकर्त्यांची उपस्थिती; झाडून सारे अधिकारी हजर

Eknath Shinde: सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच जिल्हा दाैऱ्यावर गावी आले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांचे जेसीबीच्या साहाय्याने गुलाबाची पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत करण्यात आले. ...

Shambhuraj Desai: शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा लाल दिवा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Shambhuraj Desai: शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा लाल दिवा

महाविकास आघाडी सरकारमध्ये देसाई यांनी गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती ...