लाईव्ह न्यूज :

default-image

दीपक शिंदे

हजारो मशालींनी उजळला किल्ले सज्जनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हजारो मशालींनी उजळला किल्ले सज्जनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष

पहाटेच्या प्रहरीच हजारो मशाली प्रज्वलित झाल्याने सज्जनगड किल्ला अक्षरशः प्रकाशमय झाला होता ...

दरड कोसळल्याने युवकाचा जागीच मृत्यू: कांदाटी खोऱ्यात घडला प्रकार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरड कोसळल्याने युवकाचा जागीच मृत्यू: कांदाटी खोऱ्यात घडला प्रकार

परतीच्या पावसाने कांदाटी खोऱ्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून विजांचा कडकडाट,ढगांच्या गडगडाटात येथे जोरदार पाऊस कोसळत आहे. ...

पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर वीज पडून तीन घोडी जागीच ठार, घोडे व्यावसायिक बालबाल बचावले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर वीज पडून तीन घोडी जागीच ठार, घोडे व्यावसायिक बालबाल बचावले

ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिकांवर संक्रात ...

मोरगिरीत राष्ट्रवादीला 'दे धक्का', मंत्री शंभुराज देसाईंच्या गटीने जिंकली ग्रामपंचायत - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोरगिरीत राष्ट्रवादीला 'दे धक्का', मंत्री शंभुराज देसाईंच्या गटीने जिंकली ग्रामपंचायत

राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायती निवडणुका झाल्या. ...

बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह निरा नदीत सापडला - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह निरा नदीत सापडला

एनडीआरएफ व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना ३६ तासानंतर घोरपडे यांचा मृतदेह आढळून आला ...

साताऱ्यात खिंडवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात खिंडवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

शिकारीच्या शोधात हा बिबट्या या रस्त्यावर आला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...

सातारा: रस्त्यावरून वाद, पानवन येथे शासकीय अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही गटांत तुफान हाणामारी; चौघे जखमी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: रस्त्यावरून वाद, पानवन येथे शासकीय अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही गटांत तुफान हाणामारी; चौघे जखमी

रस्ता पाहणी अर्ध्यावरच सोडून तहसीलदार परतले ...

लम्पी रोगाने शर्यतीच्या बैलाचा मृत्यू, लाडक्या ‘भारत’च्या अंत्ययात्रेवेळी संपूर्ण कुटुंबाने केला आक्रोश - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लम्पी रोगाने शर्यतीच्या बैलाचा मृत्यू, लाडक्या ‘भारत’च्या अंत्ययात्रेवेळी संपूर्ण कुटुंबाने केला आक्रोश

विविध शर्यतींमध्ये 'भारत'ने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे काही दिवसांत त्याला चार लाख रुपयांची मागणी होत होती. ...