मतदानानंतर प्रत्येकाला दिले बांबूचे एक रोप ... सातारा जिल्ह्यात तापमान ४२ अंशापर्यंत जात असल्याने सकाळीच मतदारानी मतदानासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. ... महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकाची तुबंड गर्दी ... उदयनराजे भोसले यांच्याकडून शशिकांत शिंदे यांना मुंबई बाजार समितीमधील भ्रष्टाचारावरून टार्गेट केले जात आहे. ... चाफळ येथील महायुतीच्या मेळाव्यात आश्वासन. ... 'काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला' ... सातारा : ढेबेवाडी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोऱ्याने मते मिळवली. परंतु पाटण खोऱ्यातील जनतेकडे साफ दुर्लक्ष ... ... साताऱ्यात १९६२ ते १९९१ पर्यंत काँग्रेसचा खासदार : १९९६ साली जागा शिवसेनेने घेतली ...