शासनाचे वाहन चालकाविना उभे राहून खाजगी वाहने भाड्याने घ्यावी लागत होता. संबंधित वाहन चालक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन हजर होण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतरही कर्मचारी हजर झाला नाही. ...
लक्ष्मी प्रसाद बारबोले (वय २१, ता. नागोबाचीवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत जगदाळे आणि कॉन्स्टेबल गोरख भोसले, पोलिस उपनिरीक्षक ठोंगे घटनास्थळी दाखल झाले. ...
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलाची वारंवार मागणी करूनही बिल न मिळाल्यामुळे आळजापूर येथील समाधान शिवदास रणसिंग या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ॲड. अनिल पुंजाबा कांबळे यांच्यामार्फत करमाळा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. ...