लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता यादव

सातारा जिल्ह्यात हायस्पीडचे ५२ बळी!, एका महिन्यातील विदारक स्थिती  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात हायस्पीडचे ५२ बळी!, एका महिन्यातील विदारक स्थिती 

वेगावर नियंत्रण नसल्याने कुटुंबांची वाताहत ...

साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

कऱ्हाड येथे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. त्या रुग्णांना इतर कोणताही त्रास नाही. या कोरोनाची वेगळी अशी कोणतीही लक्षणे नाहीत. सर्दी, ताप, खोकला, कणकण अशी लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ...

तुषार दोशी साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक, समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी बदली  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तुषार दोशी साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक, समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी बदली 

सातारा: साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून, तत्कालीन पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस ... ...

भोन तलावातून चेंडू काढायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भोन तलावातून चेंडू काढायला गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

क्रिकेट खेळताना तलावातून चेंडू काढताना एका ९ वर्षाच्या मुलाचा पाण्यात पडून मृत्यू झाला. ...

पाकिस्तानातील मौलवीसोबतच्या चॅटचा वापर करून बदनामी; पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाकिस्तानातील मौलवीसोबतच्या चॅटचा वापर करून बदनामी; पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव

Yavatmal: दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील मौलानासोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट काढून पतीने पत्नीची बदनामी केली. ...

कारागृहात मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या बापावर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कारागृहात मुलाला मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या बापावर गुन्हा

कपडे तपासताना सिमकार्ड सापडले; पोलिसांकडून कसून तपास सुरू ...

Satara: मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला आग, सतर्कतेमुळे ३२ जणांचे प्राण वाचले - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला आग, सतर्कतेमुळे ३२ जणांचे प्राण वाचले

आनेवाडी टोलनाक्याजवळील घटना ...

दुसऱ्यांना फसवलं, स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं; सातारा जिल्ह्यात आरोपींची ५९ कोटींची मालमत्ता होणार जप्त - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्यांना फसवलं, स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं; सातारा जिल्ह्यात आरोपींची ५९ कोटींची मालमत्ता होणार जप्त

सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी ... ...