लाईव्ह न्यूज :

default-image

चंद्रमुनी बाबूराव बलखंडे

मोबाईल टॉवरचे तांब्याचे केबल, सोलार पॅनल लांबविणारे चोरटे जेरबंद - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोबाईल टॉवरचे तांब्याचे केबल, सोलार पॅनल लांबविणारे चोरटे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईः १२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

रेशनचा माल काळ्या बाजारात; पोलिसांच्या कारवाईत १० टन तांदूळ पकडला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेशनचा माल काळ्या बाजारात; पोलिसांच्या कारवाईत १० टन तांदूळ पकडला

याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...

कौशल्य विषयक शिक्षणासाठी ५३ व्या वर्षी घेतला आयटीआयला प्रवेश; ठरले राज्यातील आयटीआयमध्ये सर्वाधिक वयाचे विद्यार्थी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कौशल्य विषयक शिक्षणासाठी ५३ व्या वर्षी घेतला आयटीआयला प्रवेश; ठरले राज्यातील आयटीआयमध्ये सर्वाधिक वयाचे विद्यार्थी

सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून यात तब्बल ५३ वर्षे वय असलेल्या एका प्रशिक्षणार्थ्याने नुकताच आयटीआयला प्रवेश घेतला आहे.  ...

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले, पिस्तूलसह कार, खंजीर जप्त - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले, पिस्तूलसह कार, खंजीर जप्त

पोलिसांना पाहताच त्यातील एक जण पळून गेला. इतर चार जणांना पथकाने ताब्यात घेतले. ...

धानोरा शिवारात चंदनाची झाडे तोडणारे दोघे ताब्यात - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धानोरा शिवारात चंदनाची झाडे तोडणारे दोघे ताब्यात

पोलिसांनी दोघांकडून ९४ हजारांची चंदनाची लाकडे जप्त केली ...

काळ्या बाजारात जाणारा २७ टन रेशनचा तांदूळ पकडला - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळ्या बाजारात जाणारा २७ टन रेशनचा तांदूळ पकडला

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी : ३० लाखांचा मुद्देमाल जप्त ...

उन्हाचा तडाखा कायम, हिंगोलीत उष्माघाताने एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उन्हाचा तडाखा कायम, हिंगोलीत उष्माघाताने एकाचा मृत्यू

तांदूळवाडी शिवारातील वन विभागाच्या जंगलात आढळला मृतदेह ...

तपासासाठी हजार किमीचा प्रवास अन् ३ राज्यात धुमाकूळ घालणारी वाहन चोरांची टोळी जेरबंद - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तपासासाठी हजार किमीचा प्रवास अन् ३ राज्यात धुमाकूळ घालणारी वाहन चोरांची टोळी जेरबंद

हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत एक हजार किमीचा प्रवास करून केला वाहन टोळीचा पर्दाफाश ...