भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती. ...
केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल. ...
जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली. ...
एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची संख्या शेतामध्ये कमी करणे. ...
पावसाने पैनगंगा नदीसह ओढ्या, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरिपाची पिके तर वाहून गेलीच, शिवाय ८ हजार ९१२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. या जमिनीत सध्याही घोट्याइतके पाणी साचून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. ...
भरडधान्यापासुन विविध मुल्यवर्धीत पदार्थ तयार करण्याची पाककला स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हाते खुर्द येथे घेण्यात आली. महिलांनी या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे भाग घेऊन ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी व राजगिरा इ. तृणधान्यापासुन बनविलेल्या वेगवेगळ्या पद ...