lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

भुषण चिंचोरे

सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविक रवाना

हातात भगवा ध्वज घेत, भक्तिगीतांवर थिरकणाऱ्या तरुणांचा समावेश असलेल्या पन्नासपेक्षा अधिक वारींचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. ...

मनपाच्या भूखंडाची परस्पर विक्री, गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे आदेश - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मनपाच्या भूखंडाची परस्पर विक्री, गुन्हा दाखल करण्याचे महापौरांचे आदेश

हा भूखंड महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. खासगी व्यक्तीने त्याची परस्पर विक्री केली असून त्याठिकाणी सरंक्षक भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले असल्याची माहिती नगरसेवक रेलन यांनी दिली ...

नगररचना विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान; तीन महिन्यानंतरही खुल्या भूखंडांचे मूल्याकन नाही - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नगररचना विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान; तीन महिन्यानंतरही खुल्या भूखंडांचे मूल्याकन नाही

नगररचना विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. ...

धुळ्यात एच३ एन२ विषाणूचा शिरकाव - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात एच३ एन२ विषाणूचा शिरकाव

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील काही विद्यार्थी हिमाचल प्रदेश येथे फिरण्यासाठी गेले होते. ...

तीन दिवसात ५२ कोटी रूपये वसुलीचे आव्हान; मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जप्तीच्या कारवाईचा इशारा - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तीन दिवसात ५२ कोटी रूपये वसुलीचे आव्हान; मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जप्तीच्या कारवाईचा इशारा

तीन दिवसात ५२ कोटी रूपये वसुलीचे आव्हान धुळे महानगरपालिकेसमोर आहे.  ...

वर्षभरात ३ हजार बालकांची मुख आरोग्य तपासणी, सील ॲण्ड स्माईल उपक्रम  - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वर्षभरात ३ हजार बालकांची मुख आरोग्य तपासणी, सील ॲण्ड स्माईल उपक्रम 

धुळे जिल्ह्यात वर्षभरात ३ हजार बालकांची मुख आरोग्य तपासणी करण्यात आली.  ...

स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण व शाईफेक  - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण व शाईफेक 

फडतरे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीत घडली. ...

धुळ्यात प्राथमिक शिक्षक संघातच फूट; जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ संपावर ठाम - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात प्राथमिक शिक्षक संघातच फूट; जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ संपावर ठाम

जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून बेमुदत संपाला सुरूवात केली. ...