lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

भगवान वानखेडे

मुलाला रस्त्यावर आणायला गेल्यानं पतीला राग अनावर; पत्नीचा गळा घोटला, देऊळगाव राजा येथील प्रकार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलाला रस्त्यावर आणायला गेल्यानं पतीला राग अनावर; पत्नीचा गळा घोटला, देऊळगाव राजा येथील प्रकार

शवविच्छेदन अहवालावरुन पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ...

ब्रह्मपुरी येथील उद्योजकाची आत्महत्या; मंदिरालगत डोंगरात गळफास घेतला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ब्रह्मपुरी येथील उद्योजकाची आत्महत्या; मंदिरालगत डोंगरात गळफास घेतला

चिखली तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेले अरुण नागोराव अंभोरे हे उद्योजक होते. ...

वन्य जीवांचे छायाचित्र घेण्यासाठी लावलेला ट्रॅप कॅमेराच नेला चोरून - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वन्य जीवांचे छायाचित्र घेण्यासाठी लावलेला ट्रॅप कॅमेराच नेला चोरून

तारापूर नियत क्षेत्रामधील घटना : वनपालांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल ...

पोलिस गॅस गोडाऊनमधील सिलिंडर चोरणारे अटकेत - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोलिस गॅस गोडाऊनमधील सिलिंडर चोरणारे अटकेत

दोन लाख १९ हजाराचा मुद्देमाल जप्त : शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई ...

पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत जीव तोडून धावले, मात्र लेखी परीक्षेला मारली दांडी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत जीव तोडून धावले, मात्र लेखी परीक्षेला मारली दांडी

लेखी परीक्षेला २७५ उमेदवारांची दांडी, जिल्हा पोलिस शिपाई भरती-२०२१ प्रक्रिया जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ...

दारूबंदी झालीच पाहिजे म्हणत महिलांनी गाठले पोलिस ठाणे - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूबंदी झालीच पाहिजे म्हणत महिलांनी गाठले पोलिस ठाणे

बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन तांदुळवाडी गावातील महिलांचा एल्गार ...

जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाची आत्महत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपायाची आत्महत्या

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात ...

Crime: सायबर भामट्याने केली विद्यार्थिनीची ९९ हजाराने फसवणूक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Crime: सायबर भामट्याने केली विद्यार्थिनीची ९९ हजाराने फसवणूक

Cyber Crime: पाच रुपये पाठविणाऱ्या विद्यार्थिनीच्या खात्यातून ९९ हजार लंपास झाले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशनमध्ये २४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ...