लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

अडीच वर्ष बाळासाहेबांचे तैलचित्र लावायचं सुचलं नाही, मुख्यमंत्री शिंदेनी ते करून दाखवले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच वर्ष बाळासाहेबांचे तैलचित्र लावायचं सुचलं नाही, मुख्यमंत्री शिंदेनी ते करून दाखवले

पालकमंत्री संदीपान भुमरेंची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका ...

औरंगाबादसाठी खुशखबर! ऑरिकमध्ये ग्रीनको कंपनी करणार १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादसाठी खुशखबर! ऑरिकमध्ये ग्रीनको कंपनी करणार १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

दावोस येथे कंपनीचा राज्य सरकारसोबत करार ...

३०-३० घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने फोन केला होता,पण....अंबादास दानवे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०-३० घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने फोन केला होता,पण....अंबादास दानवे

माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो. दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या फसव्या योजनांवर माझा विश्वास नाही. ...

आम्ही सहामाही परीक्षेत उत्तीर्ण झालो, आता वार्षिक परीक्षेत नंबर वन मिळवू : एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्ही सहामाही परीक्षेत उत्तीर्ण झालो, आता वार्षिक परीक्षेत नंबर वन मिळवू : एकनाथ शिंदे

महा एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन केले मार्गदर्शन ...

औरंगाबाद जिल्ह्यात भाजपची ना ताकद ना उमेदवार, उगाच दंडबैठका :अंबादास दानवे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात भाजपची ना ताकद ना उमेदवार, उगाच दंडबैठका :अंबादास दानवे

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या सभेवर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंची खोचक टिप्पणी ...

कृषी मंत्री सत्तारांच्या कृषीमहोत्सवाला आमदार शिरसाटांची दांडी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी मंत्री सत्तारांच्या कृषीमहोत्सवाला आमदार शिरसाटांची दांडी

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे  मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उदघाटन समारंभ आयोजित केला होता. ...

औरंगाबाद शिक्षक मतदार संघ अन् अमरावतीच्या पदवीधरची जागेची संभाजी ब्रिगेडकडून मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शिक्षक मतदार संघ अन् अमरावतीच्या पदवीधरची जागेची संभाजी ब्रिगेडकडून मागणी

भारतीय जनता पार्टी आणि आर.एस.एस.ला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या विचारधारेवर आमची शिवसेनेसोबत युती झालेली आहे. ...

बर्थडे पार्टीचे थकीत बिल मागितले; संजय शिरसाटांच्या मुलाने हातपाय तोडण्याची दिली धमकी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बर्थडे पार्टीचे थकीत बिल मागितले; संजय शिरसाटांच्या मुलाने हातपाय तोडण्याची दिली धमकी

आमदार पुत्र आणि केटरिंग व्यावसायिक यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल ...