लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

VIDEO: आजवर कधीही घडलं नाही ते घडणार; आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: आजवर कधीही घडलं नाही ते घडणार; आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार

आज होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण आग्रा शहरात भगवे झेंडे आणि होर्डिग्ज लावण्यात आल्या आहेत. आग्रा किल्ल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला फुलांनी सजावट करण्यात आली आहे. ...

औरंगाबादेत वारली चित्र रेखाटण्याचा विक्रम; ६ तासांत ३२०० चौरस फुटावर १२० तरुणींची कलाकृती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत वारली चित्र रेखाटण्याचा विक्रम; ६ तासांत ३२०० चौरस फुटावर १२० तरुणींची कलाकृती

अशा प्रकारे शहरात एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने केवळ महिला कलावंतानी एकत्र येऊन वारली पेंटींग काढण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.  ...

मराठा समाज सरकारविरोधात पुन्हा आक्रमक; 28 फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडकणार लाँग मार्च - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाज सरकारविरोधात पुन्हा आक्रमक; 28 फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडकणार लाँग मार्च

राज्य सरकारला आम्ही मराठा आरक्षण संदर्भात एक टाईम बॉण्ड देतो विशिष्ट मुदतीत हा प्रश्न मार्गी लावावा ...

३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव, राज्यातील उद्योग-व्यवसायाला शॉक देणारा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव, राज्यातील उद्योग-व्यवसायाला शॉक देणारा

वीज ग्राहक समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष प्रताप होगाडे : २८ फेब्रुवारी रोजी राज्यभर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी ...

पुरातत्व विभागाचा पक्षपातीपणा; आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजयंतीला परवानगी नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुरातत्व विभागाचा पक्षपातीपणा; आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजयंतीला परवानगी नाही

कोणतेही कारण न देता पुरातत्व विभागाने शिवजयंती उत्सवाला परवानगी नाकारली. ...

राजकीय तर्कवितर्क; शिरसाटांच्या ‘१ नंबर’ ऐवजी मुख्यमंत्र्यांची भुमरेंच्या ‘९ नंबर’ गाडीला पसंती! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय तर्कवितर्क; शिरसाटांच्या ‘१ नंबर’ ऐवजी मुख्यमंत्र्यांची भुमरेंच्या ‘९ नंबर’ गाडीला पसंती!

राजकीय तर्कवितर्क; चिकलठाणा विमानतळावरील नाट्य ...

म्हैसमाळला ग्रीनको एनर्जी प्रकल्प? दाओसमध्ये झाला १२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हैसमाळला ग्रीनको एनर्जी प्रकल्प? दाओसमध्ये झाला १२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार

कंपनीने तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्यातील म्हैसमाळ (ता. खुलताबाद) आणि सोयगाव तालुक्यातील नायगाव येथे ऊर्जानिर्मिर्तीचे प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. ...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना औरंगाबादेतील कार्यालय सोडण्याची नोटिस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना औरंगाबादेतील कार्यालय सोडण्याची नोटिस

आ. अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह २२ भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बँकेचे अवसायक यांनी पाठवली ...