लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

कौतुकास्पद! आमीर खानच्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावकरांच्या महिलांना १५ लाखाचे बक्षीस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कौतुकास्पद! आमीर खानच्या फार्मर कप स्पर्धेत गोळेगावकरांच्या महिलांना १५ लाखाचे बक्षीस

पाणी फाऊंडेशन फार्मर कप: राज्यातील ३९ तालुक्यातील १ हजार ५०० शेतकरी गट या स्पर्धेत होते. ...

वन आणि आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने सूमारे 55 लाख रुपयांना गंडविले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वन आणि आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने सूमारे 55 लाख रुपयांना गंडविले

तोतया उपजिल्हाधिकाऱ्याकडून तब्बल ५४ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक. ...

हिंदू गर्जना मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; बँक, महिला शौचालय आणि कोचिंग क्लासेसच्या नामफलकाची तोडफोड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंदू गर्जना मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; बँक, महिला शौचालय आणि कोचिंग क्लासेसच्या नामफलकाची तोडफोड

तरूण फलकाची तोडफोड करीत होते अन...पोलीस पहातच राहिले ...

हिंदू जन गर्जना मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली; संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंदू जन गर्जना मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली; संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात आले. ...

आधीच जलसंपदाची ७५ टक्के पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी निम्मे संपावर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच जलसंपदाची ७५ टक्के पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी निम्मे संपावर

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...

अन्नप्रक्रिया उद्योेग उभारणीत छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी राज्यात अग्रेसर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्नप्रक्रिया उद्योेग उभारणीत छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी राज्यात अग्रेसर

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबत जोडधंदा करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणलेली आहे. ...

मराठा मावळा संघटनेची छत्रपती संभाजीनगरसाठी 'समर्थन पत्र' मोहीम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा मावळा संघटनेची छत्रपती संभाजीनगरसाठी 'समर्थन पत्र' मोहीम

निर्णयाच्या समर्थनात विविध राजकिय पक्ष, हिंदूत्ववादी संघटना आणि मराठा समाजातील विविध संघटना मैदानात उतरली आहेत. ...

Video: छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ निघालेली मनसेची स्वप्नपूर्ती रॅली पोलिसांनी अडवली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ निघालेली मनसेची स्वप्नपूर्ती रॅली पोलिसांनी अडवली

विनापरवानगी काढली होती मनसेने रॅली; काही अंतरांवर जाताच पोलिसांनी आंदोलक घेतले ताब्यात ...