लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

जिममध्ये व्यायाम करताना महिलेचे लपून काढलेले फोटो व्हॉट्सअपवर अश्लील मेसेजसह पाठवले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिममध्ये व्यायाम करताना महिलेचे लपून काढलेले फोटो व्हॉट्सअपवर अश्लील मेसेजसह पाठवले

तक्रारदार महिला शहरातील एका व्यायामशाळेत नियमित व्यायाम करण्यासाठी जाते ...

'मनी लॉड्रींगची केस दाखल होतेय'; मुंबई सायबर क्राईमचा लोगो वापरून शिक्षिकेला केले ब्लॅकमेल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मनी लॉड्रींगची केस दाखल होतेय'; मुंबई सायबर क्राईमचा लोगो वापरून शिक्षिकेला केले ब्लॅकमेल

सायबर भामट्यांनी ऑनलाईन ९८ हजार १३२ रुपयांचा घातला गंडा ...

पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार, १ मे पासून क्रांतीचौकात देणार ठिय्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार, १ मे पासून क्रांतीचौकात देणार ठिय्या

मराठा समाजाला  मिळालेलेे एसईबीसी आरक्षण  सर्वोच्च न्यायालयाने मे २०२०मध्ये रद्द केले.  यासंदर्भात दाखल पुनर्विचार याचिकाही दोन दिवसापूर्वी फेटाळली. ...

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार

न्या.गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू केले पाहिजे. ...

'पोलिसांना जातो दरमहा ८० लाख रुपयांचा हप्ता'; अंबादास दानवेंनी यादीच दाखवली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पोलिसांना जातो दरमहा ८० लाख रुपयांचा हप्ता'; अंबादास दानवेंनी यादीच दाखवली

यासोबतच तीन खाजगी व्यक्तींची नावे जाहीर करीत या लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली. ...

छत्रपती संभाजीनगरातील अवैध व्यवसायांवर कारवाई करा; अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील अवैध व्यवसायांवर कारवाई करा; अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ...

शेतकऱ्यांकडूनच पाणी सिंचन व्यवस्थापनाकडे कानाडोळा; ४३२ पैक्की ६३ संस्थाच कार्यान्वित - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांकडूनच पाणी सिंचन व्यवस्थापनाकडे कानाडोळा; ४३२ पैक्की ६३ संस्थाच कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयांतर्गत मोठे, मध्यम आणि लघू अशा एकूण १७२ धरणांतर्गत ४३२ पाणी वापर संस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...

गारखेडा परिसरात ‘फायनान्स’च्या कार्यालयास आग; गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गारखेडा परिसरात ‘फायनान्स’च्या कार्यालयास आग; गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

गस्तीवर असलेल्या जवाहरनगर पोलिसांना एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यातून धूर येत असल्याचे दिसले. ...