लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे

राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही. ...

पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या आश्वासनानंतर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मागे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या आश्वासनानंतर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन मागे

मराठवाडा आणि राज्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील सर्व मराठा समाजाचा मराठा कुणबी या प्रवर्गातून ओबीसी आरक्षण लागू आहे. ...

चौथ्या दिवशीही सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरूच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चौथ्या दिवशीही सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरूच

मराठा आरक्षणाची मागणी: विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलकांशी घेतली भेट ...

सरकारी योजनेला सुरुंग; राज्यातील तब्बल ३३ लाख २६ हजार ग्राहकांकडे मुद्रा लोन थकीत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी योजनेला सुरुंग; राज्यातील तब्बल ३३ लाख २६ हजार ग्राहकांकडे मुद्रा लोन थकीत

मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेऊन ते बुडविणाऱ्या राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये परभणी जिल्हा राज्यात अव्वल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...

नशेखोरांसाठी आणलेला कफ सिरपचा साठा रिक्षातून वाहतूक करताना जप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नशेखोरांसाठी आणलेला कफ सिरपचा साठा रिक्षातून वाहतूक करताना जप्त

नशेखोरांना विक्री करण्यासाठी गुंगीकारक कफ सिरपचा साठा घेऊन एका रिक्षाने दोन जण येत असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती ...

सुट्यात मावशीकडे आलेल्या बालिकेचा सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून अंत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुट्यात मावशीकडे आलेल्या बालिकेचा सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून अंत

मावशीची मुलगी स्विमिंग करण्यासाठी जात असल्याने तिनेही तिच्यासोबत पोहण्यासाठी इच्छा व्यक्त केली. ...

व्यसनी बापाची क्रूरता! माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने स्वतःच्या २मुलांना विहिरीत फेकले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यसनी बापाची क्रूरता! माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने स्वतःच्या २मुलांना विहिरीत फेकले

छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना: एकाचा बुडून मृत्यू, तर एकास वाचविण्यात यश ...

"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र" - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र"

रत्नागिरी रिफायनरी  प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे. ...