जायकवाडी प्रकल्पातील पाण्यावर मराठवाड्यातील शेतकरी उसाचे उत्पादन करतात. अनेक वर्षांपासून येथील शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा करतात. ...
दहा दिवसांच्या उपचारानंतर जरांगे पाटील यांना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ...
फटाके फोडून आणि एक मराठा लाख मराठा घोषणांनी केले उत्स्फुर्त स्वागत ...
सामाजिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी करू नयेत, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक ...
या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा ...
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष होऊ नये म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ भूजबळ यांना समज द्यावी ...
सकल मराठा समाजाची मागणी : बीड जिल्ह्यात सुरू असलेले निष्पाप आंदोलकांचे अटकसत्र थांबवा ...