लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

बापू सोळुंके

सद्य:स्थितीत कलावंतही राजकीय भाष्य करायला घाबरतात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सद्य:स्थितीत कलावंतही राजकीय भाष्य करायला घाबरतात

परिसंवादात सिनेकलावंतांनी मान्य केली वस्तुस्थिती ...

जनतेचे कोणतेही काम सांगा पण कोणाच्या बदलीचे काही बोलू नका; योगेश कदम यांचे आवाहन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जनतेचे कोणतेही काम सांगा पण कोणाच्या बदलीचे काही बोलू नका; योगेश कदम यांचे आवाहन

कोणतीही कामे आमदार, जिल्हाप्रमुखांमार्फत घेऊन या पण बदलीचे काम सांगू नका ...

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याशिवाय बीडची दहशत संपणार नाही: अंबादास दानवे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याशिवाय बीडची दहशत संपणार नाही: अंबादास दानवे

मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. नंतर ते त्यातून निर्देाष सुटला हा भाग वेगळा. ...

'जलसंधारण'मधील अनुशेष दूर होणार; ६७० अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्रे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जलसंधारण'मधील अनुशेष दूर होणार; ६७० अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्रे

मृद व जलसंधारण विभागात राज्यातील सर्वाधिक रिक्त पदे मराठवाड्यात आहेत. ...

कोट्यवधींची अनियमितता भोवणार; 'वाल्मी'च्या माजी महासंचालकांसह तिघांना ‘कारणे दाखवा’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोट्यवधींची अनियमितता भोवणार; 'वाल्मी'च्या माजी महासंचालकांसह तिघांना ‘कारणे दाखवा’

पैठण रोडवरील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्यावतीने पीक व पाणी व्यवस्थापन, पाणीवापराचे तंत्र याविषयी शेतकरी आणि विविध स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देण्यात येते. ...

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या धनंजय मुंडेंना बडतर्फ करा: अंबादास दानवे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या धनंजय मुंडेंना बडतर्फ करा: अंबादास दानवे

मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे. ...

जेष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात; संजय शिरसाटांचे मोठे विधान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात; संजय शिरसाटांचे मोठे विधान

दोन शिवसेना होणं शिवसैनिकांना आवडलं नाही. माझ्याही मनाला यातना होतात. ...

कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला मुदतवाढ ही मराठा समाजासाठी संजीवनी: मनोज जरांगे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला मुदतवाढ ही मराठा समाजासाठी संजीवनी: मनोज जरांगे

मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करा ...