लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

निर्णय झाला पण मराठवाड्याला मिळणार केवळ ५.६ टीएमसीच पाणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्णय झाला पण मराठवाड्याला मिळणार केवळ ५.६ टीएमसीच पाणी

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी गोदापात्रात ८.६ टिएमसी सोडण्याचा निर्णय ...

नामवंत साहित्यिक, लेखकांचे मा. मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्याचे आवाहन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामवंत साहित्यिक, लेखकांचे मा. मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्याचे आवाहन

कुणबी आणि मराठा ही एकच जात आहेत. ओबीसीतून कुणब्यांना विदर्भात आरक्षण मिळाले आहे. ...

मंत्री अतुल सावे यांचा ताफा मराठा कार्यकर्त्यांनी अडविला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री अतुल सावे यांचा ताफा मराठा कार्यकर्त्यांनी अडविला

Atul Save: मराठा आरक्षणाचे मागणीसाठी राज्यभर मराठा समाज आक्रमक झालेला दिसतोय .याचा अनुभव शनिवारी रात्री गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनाही आला. ...

मनसे लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला, बाळा नांदगावकरांचे मागील दोन महिन्यात तीन दौरे  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसे लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला, बाळा नांदगावकरांचे मागील दोन महिन्यात तीन दौरे 

MNS News: सर्वच राजकीय पक्षाप्रमाणेच महराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.  मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मागील  दोन महिन्यात तीन दौरे करीत पदाधिकाऱ्यांना पक्षाचा कृती कार्यक्रम देत आहेत. ...

मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत मतभेद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत मतभेद

हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्याला करावी लागत आहे प्रतीक्षा ...

‘वूमन इन ॲग्रीकल्चर’; लग्नाआधी माहिती नव्हती शेती,आज त्यांच्या शाश्वत शेतीचे लाखो फॉलोअर्स - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वूमन इन ॲग्रीकल्चर’; लग्नाआधी माहिती नव्हती शेती,आज त्यांच्या शाश्वत शेतीचे लाखो फॉलोअर्स

शाश्वत शेतीचा प्रचार करणाऱ्या सविता डकले यांचे साडेसात लाख फॉलोअर्स ...

मराठा आरक्षण मागणीसाठी आता शहरातील विविध वॉर्डात आंदोलन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण मागणीसाठी आता शहरातील विविध वॉर्डात आंदोलन

कालपासून हनुमाननगर चौकात आणि आज शहरातील जटवाडा रोडवरील सारा वैभव आणि पुंडलिकनगर येथे आंदोलन सुरू झाले. ...

पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यास टाळाटाळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यास टाळाटाळ

विमा कंपनीचे अपील राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी फेटाळले ...