लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

बाळकृष्ण दोड्डी

प्रतिबंधित गुटखा कारवाईत सोलापूर राज्यात अव्वल, दोन वर्षात ८० हजार किलो जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रतिबंधित गुटखा कारवाईत सोलापूर राज्यात अव्वल, दोन वर्षात ८० हजार किलो जप्त

गुटखा विक्री करणारी मोठी टोळी सोलापुरात कार्यरत असून त्यांचे धागेदोरे कर्नाटक पर्यंत पसरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

सोलापूरला लवकरच येईन, फटाके अन् गुलाल उधळू नका; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेसेज - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरला लवकरच येईन, फटाके अन् गुलाल उधळू नका; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेसेज

सोलापूर : सोलापूरच्या पालकमंत्री पदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सोमवारी सोलापूरकरांना पहिलाच ... ...

Solapur: पीक सर्व्हेत खाडाखोड, रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: पीक सर्व्हेत खाडाखोड, रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ

Solapur News:पावसात खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील पिकं खराब झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पीक सर्व्हे झाला. सर्व्हेत खाडाखोड झाल्याचे सांगत २५ टक्के आगाऊ विमा रक्कम देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे. ...

आ. बच्चू कडूंच्या हस्ते 'शासन दिव्यांगांच्या दारी' उपक्रमाचे उद्घाटन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आ. बच्चू कडूंच्या हस्ते 'शासन दिव्यांगांच्या दारी' उपक्रमाचे उद्घाटन

उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद ...

आमदार बच्चू कडू उद्या सोलापुरात; 'शासन दिव्यांगांच्या दारी'चे आयोजन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार बच्चू कडू उद्या सोलापुरात; 'शासन दिव्यांगांच्या दारी'चे आयोजन

दिव्यांग बांधवांसाठी हा जिल्हास्तरीय मेळावा असून यात शासकीय योजनांची माहिती आणि लाभ दिला जाईल. ...

कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची होळी, कर्मचाऱ्यांकडून पूनम गेटवर निदर्शने - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची होळी, कर्मचाऱ्यांकडून पूनम गेटवर निदर्शने

निदर्शने केल्यानंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. ...

महसूल कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन, वित्त विभागाकडून १७ कोटी निधी जमा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महसूल कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन, वित्त विभागाकडून १७ कोटी निधी जमा

जुलै आणि ऑगस्ट मध्ये वेतन न मिळाल्याने सोलापुरातील चौदाशेहून अधिक महसूल कर्मचारी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. ...

सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची पर्यटन विभागात बदली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची पर्यटन विभागात बदली

मागील तीन वर्षाहून अधिक काळापासून शमा पवार या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. ...