बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
coronavirus India : केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन रुग्णसंख्येच्या नियंत्रणासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...
MHA's fresh guidelines : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. ...
India vs Australia 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी यष्टिरक्षक म्हणून संघात कुणाचा समावेश करायचा, असा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनाला पडला आहे. ...
Sourav Ganguly News : पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी भाजपा भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला चेहरा बनवण्याची चर्चा रंगली आहे. ...