लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
आता झटपट करता येणार रेल्वेच्या तिकिटाचं बुकिंग, IRCTC च्या नव्या वेबसाईटचं आज होतंय लाँचिंग - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता झटपट करता येणार रेल्वेच्या तिकिटाचं बुकिंग, IRCTC च्या नव्या वेबसाईटचं आज होतंय लाँचिंग

Indian Railway IRCTC : रेल्वेकडून IRCTC च्या नव्या वेबसाईटचं अनावरण आज दुपारी होणार आहे. नव्या वेबसाइटवर तिकीट बुक करणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. ...

Breaking: भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारला अपघात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking: भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारला अपघात

Accident News : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या काराल आज राजस्थानमध्ये मोठा अपघात झाला. लालसोट-कोटा महामार्गावर सूरवाल ठाण्याजवळ हा अपघात झाला. ...

शेतकरी आंदोलनाचा फटका; हरियाणामधील पालिका निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाचा फटका; हरियाणामधील पालिका निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का

Haryana Local body Election : हरियाणामध्ये नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

बाजारभावापेक्षा अधिक दराने धान्याची केली खरेदी, शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा घालून व्यापारी फरारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजारभावापेक्षा अधिक दराने धान्याची केली खरेदी, शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा घालून व्यापारी फरारी

Farmer News : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी बसले असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

बिहारमधील नितीश कुमार सरकार संकटात? जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील नितीश कुमार सरकार संकटात? जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात

Nitish Kumar Government : एनडीएमध्ये भाजपा मोठा तर नितीश कुमारांचा जेडीयू लहान पक्ष ठरल्याने या सरकारवर स्थापनेपासूनच अस्थिरतेची तलवार टांगली गेली आहे. ...

"डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य"

Shiv Sena Criticize BJP : महाराष्ट्रातून भाजपाची इडा-पीडा गेल्यानंतर हे ईडी प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपाविरोधकांना नमवण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. ...

SSC CGL Notification 2020: केंद्र सरकारच्या या विभागात नोकरीची संधी, ६ हजार ५०६ पदांसाठी निघालीय भरती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SSC CGL Notification 2020: केंद्र सरकारच्या या विभागात नोकरीची संधी, ६ हजार ५०६ पदांसाठी निघालीय भरती

SSC CGL Notification 2020: स्टाफ सिलेक्शन कमिटी (एसएससी) ने एसएससी सीजीएल २०२० साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. ...

गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

Mansukh Vasava resigns : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरात भाजपामधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...