बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
Farmer Protest Update: शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेतकरी दररोज चिकन, बिर्याणीसह अन्य लज्जतदार पदार्थांवर ताव मारत आहेत. पार्ट्या करत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूच्या फैलावाचा धोका सातत्याने वाढत आहे. ...
India-China Update : भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील सीमेवर सुरू असलेला तणाव अजूनही कायम आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून एक मोठी बातमी आली आहे. ...
speed of the earth : पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्यासाठी २४ तासांचा अवधी लागलो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र आता पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या वेगामध्ये मोठा बदल झाला असल्याची माहिती संशोधनामधून समोर आली आहे. ...
Vijay Vadettiwar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराविरोधात पुन्हा एकदा स्पष्ट मत मांडलं असताना राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ...
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. येथील एका बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी चक्क एक मृतदेहच पोहोचल्याने खळबळ उडाली. ...